अविनाश धर्माधिकारी सरांचा महाराष्ट्र दौरा(मे/जून 2018)

अविनाश धर्माधिकारींचा महाराष्ट्र दौरा
सर्वांना सस्नेह निमंत्रण!!!

चाणक्य मंडल परिवार आयोजित तुमच्या साठी – तुमच्या गावी श्री. अविनाश धर्माधिकारी (माजी IAS) यांचे विशेष सत्र ‘१०वी-१२वी नंतरचे करियर व स्पर्धापरीक्षा’ या विषयावर त्यांचे महाराष्ट्र भर सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.

या सत्रामध्ये
करियर कसे निवडावे?
स्पर्धापरीक्षांची तयारी कशी व केव्हा सुरु करू?
घरूनच ऑनलाईन तयारी कशी करता येईल?
चाणक्य मंडल परिवारची करियर निवडण्यामध्ये पालक व विद्यार्थ्यांना कशी मदत होईल?
अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे या सत्रांमध्ये मिळतील.
प्रवेश शुल्क नाही, मात्र नावनोंदणी आवश्यक.
नावनोंदणी करिता http://chanakyamandal.info/asd_EventPublicUserMaster.htm?eventID=39

कार्यक्रमाच्या १ तास आधी कार्यक्रमस्थळी नावनोंदणी उपलब्ध.

या सत्रांची जागा व वेळ खालील प्रमाणे

अविनाश धर्माधिकारींचा महाराष्ट्र दौरा

दहावी-बारावी नंतरचे करिअर आणि स्पर्धापरीक्षा

शहराचे नाव दिनांक वेळ ठिकाण
अमळनेर शुक्रवार, 6   एप्रिल 2018 सायं. ठीक 11 वा. बन्साळी पॅलेस, मिल कंपाऊंड , रेल्वे स्टेटशन जवळ
धुळे शुक्रवार, 6   एप्रिल 2018 सायं. ठीक 6 वा. कर्मवीर  भाऊसो हिरे सभागृह
दोंडाईचा शनिवार, 7  एप्रिल 2018 सकाळीं ठीक 10 वा. रोटरी क्लब हॉल
नंदुरबार शनिवार, 7 एप्रिल 2018 सायं. ठीक 6 वा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह
अलिबाग मंगळवार, 8 मे 2018 सकाळी 10 वा. पी.एन्‌.बी. नाट्यगृह चेंधारे, अलिबाग
दापोली गुरुवार, 9 मे 2018 सायं. ठीक 6 वा. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, दापोली
कणकवली शुक्रवार, 11 दुपारी ठीक 4 वाजता एच्‌.पी.सी.एल्‌. हॉल, कणकवली कॉलेज
मुंबई शनिवार, 12 मे 2018 10:30 वाजता शिवाजी मंदिर, दादर
अमरावती 18 मे  2018 सायं. ठीक 5 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन
वर्धा 19  मे 2018  सायं ठीक 5 वाजता दत्ता मेघे सभागृह डी.एम्‌.आय्‌.एम्‌.एस्‌.
नागपूर रविवार, 20 मे 2018 सकाळी ठीक 9:30 वाजता वसंतराव देशपाडे सभागृह
बीड शुक्रवार  25 मे 2018 .ठीक 5 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (नगर नाका )
उस्‍मानाबाद शनिवार, 26 मे  2018 सायं. ठीक 5 वाजता शिवाजी महाराज नाट्यगृह
लातूर रविवार, 27 मे 2018  सायं. ठीक 5 वाजता दयानद सभागृह
पुणे सोमवार ते गुरुवार,  28 मे ते 31 मे 2018 दररोज सायं. ठीक 6 वा. गणेश कला क्रीडा सभागृह पुणे
भोसरी-पुणे शनिवार, 2 जून 2018 सायं. ठीक 5 वाजता अंकुशराव लांडगे सभागृह
मिरज शुक्रवार, 8 जून 2018 सकाळी ठीक 11 वाजता मुक्तांगण, खरे मंदिर
कराड शुक्रवार  8 जून 2018  ठीक 5 वाजता टाऊन हॉल
सातारा शनिवार, 9 जून 2018  सायं. ठीक 5 वाजता शाहू कला  मंदिर
पुणे रविवार, 10 जून 2018 सकाळी ठीक 10 वाजता गणेश कला क्रीडा सभागृह
कोल्हापूर सोमवार, 11 जून 2018 सायं. ठीक 5 वाजता केशवराव भोसले नाट्य सभागृह
सांगली मंगळवार, 12 जून 2018 सायं. ठीक 5 वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिर
जळगाव शुक्रवार 15  जून 2018 सकाळी ठीक 10 वाजता कांताई हॉल
नाशिक शुक्रवार  15 जून 2018  ठीक 6 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक
अहमदनगर सोमवार 18 जून 2018  सायं. ठीक 5 वाजता माऊली सभागृह
औरंगाबाद मंगळवार 19  जून 2018 सकाळी ठीक 11 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
परभणी शुक्रवार ‘22 जून 2018  सायं ठीक 5 वाजता डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सभागृह
नांदेड शनिवार, 23 जून 2018 सायं. ठीक 5 वाजता शंकरराव चव्हाण सभागृह (यशवंत कॉलेज रस्ता)
सोलापूर बुधवार, 27 जून 2018 सायं ठीक 6 वाजता हुतात्‍मा स्‍मृती मंदिर
बारामती गुरुवार, 28 जून 2018 सायं ठीक 5 वाजता आप्‍पासाहेब पवार ओडिटेरियम, शारदानगर