भीष्मराज बाम सर स्मृती व्याख्यानमाला ‘जिंकण्याची साधना’

सर्वांना सस्नेह निमंत्रण!!!

चाणक्य मंडल परिवार आयोजित

भीष्मराज बाम सर स्मृती व्याख्यानमाला

‘जिंकण्याची साधना’ – जीवनात आणि करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी

 

चाणक्य मंडल परिवार आयोजित ४ व्याख्यानांची विशेष मालिका

सोमवार २८ मे २०१८ ते गुरुवार ३१ मे २०१८ – रोज सायंकाळी ठीक ६ वा.

स्थळ – गणेश कला क्रीडा, स्वारगेट जवळ, पुणे

नावनोंदणीसाठी  http://chanakyamandal.info/asd_EventPublicUserMaster.htm?eventID=40  या लिंक वर क्लिक करा

या व्याख्यानमालेत श्री. अविनाश धर्माधिकारी सर जीवन व करिअर करिता आवश्यक अश्या ३ विषयांवर मार्गदर्शन करतील. तसेच लोकाभिमुक कार्यकर्ता अधिकारी कसे व्हावे याचा बोध घेता येईल.

 

१) Genius ची जोपासना – आपल्या जीवनात (करिअर) मध्ये यशस्वी सोमवार दि. २८ मे २०१८ – सायंकाळी ठीक ६ वा.

२) विद्यार्थी – पालक – शिक्षक सुसंवाद  मंगळवार दि. २९ मे २०१८ – सायंकाळी ठीक ६ वा.

३) प्रशासकीय सेवांचा कल, नीतीमत्ता आणि चारित्र्य बुधवार दि. ३० मे २०१८ – सायंकाळी ठीक ६ वा.

४) तसेच या व्याख्यानमालेतील शेवटच्या विशेष व्याख्यानात चाणक्य मंडलचे कार्यकर्ता अधिकाऱ्यांचे अनुभवकथन  गुरुवार दि. ३१ मे मे २०१८ – सायंकाळी ठीक ६ वा.

i) हृषीकेश मोडक (IAS)

ii) बालाजी मंजुळे (IAS)

iii) शशांक देवगडकर (IRS)

iv) चिन्मय पंडित (IPS) मार्गदर्शन करतील.

 

या व्याख्यानमालेला प्रवेश शुल्क नाही.

प्रत्येक्ष नावनोंदणी आमच्या सर्व केंद्रांनमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत सुरु. कृपया येताना छायाचित्राची प्रत आणावी.

अधिक माहिती करिता संपर्क करा ०२०-२४३३८५४२ किंवा ०२०-२५२३०१००