चाणक्य मंडलच्या सर्व वर्षभराच्या कोर्सेस बाबत थोडक्यात माहिती

UPSC Comprehensive Course (20 जानेवारी पासून सुरु)
जे विद्यार्थी UPSC 2026 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.

MPSC Comprehensive Course (20 जानेवारी पासून सुरु)
जे विद्यार्थी MPSC 2025 आणि 2026 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.

Preparatory Course (7 जुलै पासून सुरु)
पदवी शिक्षण (Graduation) सुरू असताना UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
चाणक्य मंडल परिवारचा प्रिपरेटरी कोर्स
कोणी करावा – ज्यांचा पहिला attempt 2027 किंवा 2028 मध्ये आहे

Foundation Course (27 जुलै पासून सुरु)
करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत कौशल्यांचा कोर्स
कोणी करावा – 10 वी पास विद्यार्थी

MPSC Combine Group B आणि Group C 2025 (3 फेब्रुवारी पासून सुरु)
जे विद्यार्थी MPSC Combine 2025 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.

👉 सगळे कोर्सेस Online + Offline माध्यमात चालतात.
👉 Offline केंद्र – पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर

Tags
#news

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts