विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात येत आहे

चाणक्य मंडल परिवार आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा

🏆 एकूण १,११,००० /- ची पारितोषिके

🗓 स्पर्धेची तारीख – रविवार, ९ फेब्रुवारी २०२५
🗓 अर्ज करण्याची शेवटची तारीख : शनिवार, १ फेब्रुवारी २०२५

🛑 स्पर्धकाचे नाव संबंधित महाविद्यालयामार्फतच यायला हवे.

⭕ स्पर्धेच्या इतर अटी, फीस आणि विषय वाचण्यासाठी सोबत दिलेली pdf वाचा 👇👇

📲 अधिक माहितीसाठी संपर्क : 9765605858

Tags
#news

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts