

दहावी, बारावी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवार आयोजित विशेष
करियर मार्गदर्शनपर मेळावे
प्रमुख मार्गदर्शक
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक-संचालक : चाणक्य मंडल परिवार
पुढील मेळावे :-
विषय : स्पर्धापरीक्षांद्वारे करिअर
दिनांक २३ मे २०२५
वेळ : सायं. ६ वाजता
स्थळ : चाणक्य मंडलचे वारजे केंद्र
विषय : करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धापरीक्षा
दिनांक : २९ मे २०२५
वेळ : सायं. ५ वाजता
स्थळ : तापडिया नाट्यमंदिर, छत्रपती संभाजीनगर
अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
Post a comment Cancel reply
Related Posts
HEARTBEAT COURSE
MPSC Prelims 2025 📚28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी HEARTBEAT…
करियर मार्गदर्शन मेळावा
दहावी, बारावी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवार आयोजित विशेष करियर मार्गदर्शनपर…
शपथविधी देखणा, खरी आव्हानं आता सुरू… ( जानेवारी 2025 )
विधानसभा निवडणूक निकालांनंतर दोन आठवड्यांनी महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी अखेर पार पडला. शपथविधीचा सोहळा देखणा…
महाराष्ट्राचा कौल: भारतासाठी ( डिसेंबर 2024 )
शनिवार, २३ नोव्हेंबरची माध्यान्ह उलटून चालली आहे. संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगाचं लक्ष असलेल्या…