स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता मिळवा UGC मान्यताप्राप्त पदवी

ज्या विद्यार्थ्यांनी UPSC, MPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध DES पुणे युनिव्हर्सिटी आणि चाणक्य मंडल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आपण BA Civil service & Public Policy हा पदवी कोर्स सुरू केला आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये :
इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, प्रशासन, अर्थव्यवस्था, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, नीतिशास्त्र, CSAT यासारख्या UPSC, MPSC च्या सर्व विषयांसह परीक्षेच्या सर्व टप्प्यांची परिपूर्ण तयारी

तज्ञ आणि सेवेतील अधिकाऱ्यांची नियमित सत्र

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडींवर विशेष लक्ष

वैकल्पिक विषयांच्या तयारीचा समावेश

‘प्लॅन बी’ साठी विद्यार्थ्यांना ‘पब्लिक पॉलिसी’ मधील करिअरसाठी तयार केलं जाईल

धोरणे तयार करणे आणि अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव समाविष्ट

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसारचा अद्ययावत अभ्यासक्रम

 

Admission आणि इतर माहितीसाठी क्लिक करा : https://admission.despu.edu.in/

Tags
#news

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts