लोकसभेत केवळ एक जागेचे प्रतिनिधित्व असणारी घटक राज्ये : मणिपूर, सिक्कीम, नागालँड, मिझोरम राज्यसभेत केवळ एक जागेचे प्रतिनिधित्व असणारी घटक राज्ये : गोवा, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा लोकसभेत SC साठी आरक्षण नसणारी घटक राज्ये : गोवा, मणिपूर, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश (महाराष्ट्र- 5 जागा आरक्षित)लोकसभेत ST साठी आरक्षण नसणारी घटक राज्ये : अरुणाचल प्रदेश, गोवा, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ नागालँड, पंजाब, सिक्कीम, तमिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश (महाराष्ट्र- 4 जागा आरक्षित)