bg_image

GS 4

राजीव गांधी उदयमी मित्र योजना कशासंबंधित आहे.

जगातील पहिली सहकारी संस्था - द शोअर पोर्ट सोसायटी कोणत्या वर्षी स्थापन झाली?

भारतात विदेशी भांडवल (foreign capital) खालीलपैकी कोणत्या मार्गाने प्राप्त होऊ शकत नाही? (अ) विकसित राष्ट्रांकडून मिळणारी आर्थिक मदत (ब) आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थाकडून मिळणारे सुलभकर्ज (क) भारतातील उद्योगांनी भारताबाहेर उभारलेली कार्ये

चुकीचे विधान ओळखा.

सहकार कायदा सुधारणेबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) हिंदू ग्रोथ रेट (Hindu Growth rate) म्हणजे दरडोई उत्पन्न वाढीचा दर होय. (ब) भारतीय अर्थव्यवस्थेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आर्थिक विषमता जास्त दिसून येते.

मे 2020 मध्ये विशाखापट्टणम येथे एका कंपनीमध्ये वायुगळतीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये कोणत्या विषारी वायूची गळती झाली?

अयोग्य विधाने ओळखा. (अ) वांच्छू समिती अप्रत्यक्ष कर पद्धतीविषयी होती. (ब) सुंदरराजन समिती तेलक्षेत्रसुधार समिती. (क) दत्त समिती - कंपन्याच्या दिवाळखोरी संबंधी उपाय (ड) बी. बाळकृष्ण इराडी समिती - औद्योगिक धोरण परवाना पद्धती

खालीलपैकी कोणती क्रिया व्यापारचक्राचा भाग नाही? (अ) सुस्ती (ब) स्तब्धता (क) घसरण (ड) मंदी (इ) पुनरत्नान (फ) तेजी

आपत्ती व्यवस्थापनावरील राष्ट्रीय कार्यकारणी समितीबद्दल योग्य विधाने ओळखा. (अ) ही राष्ट्रीय कार्यकारिणी समिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 8 (1) नुसार स्थापन झाली आहे. (ब) या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात.

खालील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) 2012-13 मधील रब्बी हंगामापासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सुरू करण्यात आले. (ब) सुरुवातीला या योजनेतंर्गत गहू, तांदूळ व कडधान्ये यांचे उत्पादन वाढवण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले. (क) नंतर बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेतंर्गत भरड धान्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. (ड) सुरुवातीला 100% केंद्र पुरस्कृत असणारी योजना 2015-16 नंतर खर्चवाटा 60 : 40 असा करण्यात आला.

वर्णनावरून योजनेचे नाव ओळखा. - 2005 मध्ये ग्रामीण वीज पायाभूत सुविधा व प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवणे. - ऊर्जा मंत्रालयाचे Rural Electrification Corporation द्वारे अंमलात आणली जाते.

खालील विधाने लक्षात घ्या. (अ) इथेनॉल एक अस्थिर ,ज्वलनशील, रंगहीन, किंचित गंध असणारा पदार्थ आहे. (ब) भारतात साखर निर्मिती प्रक्रियेतील उपपदार्थ मोलासेस पासून मुख्यतः इथेनॉलची निर्मिती केली जाते. (क) 1 एप्रिल 2019 पासून 5% इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री सुरू केली आहे.वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

माहिती तंत्रज्ञान दुरुस्ती अधिनियम 2008 नुसार खासगीपणाच्या उल्लंघनासाठी कोणत्या शिक्षेची तरतूद आहे?

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

ऑक्टोबर 2020 मध्ये अटल बोगद्याचे उद्‍घाटन हिमाचल प्रदेशात रोहतांग येथे झाले. (अ) मनाली त लाहोल स्पिती 19 किमी लांब बोगदा (ब) B. R. O. (Border Rood Organism) ने काम केले. (क) जगातील सर्वाधिक लांबीची महामार्ग बोगदा आहे. बरोबर विधाने ओळखा.

भारतीय अणुकार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या प्रकारची अणुभट्टी वापरण्यात येते?

इस्रोचे जीएसएलव्ही प्रक्षेपक किती टप्प्यांचे मिळून बनलेले आहे?

आर्थिक सुधारणांच्या संदर्भात खालीलपैकी कुठल्या गोष्टींचा संबंध नवीन औद्योगिक धोरण - 1991 शी जोडता येणार नाही? (अ) सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी केले गेले. (ब) एस. आर. टी. पी कायदा रद्द केला गेला. (क) SEZ ना प्रोत्साहन दिले गेले. (ड) सिडबीची स्थापना लघुउद्योगांसाठी केली गेली.

योग्य विधान/ विधाने ओळखा. (अ) जगातील पहिली अणुचाचणी 'ट्रिनीटी' ही होती. (ब) 'ऑपरेशन शक्ती' ही भारतातील पहिली अणुचाचणी होती. (क) 'कॅसल ब्रावो' ही जगातील पहिली हायड्रोजन बॉम्ब चाचणी होती.

हायड्रोकार्बन अन्वेषण आणि परवाना धोरण (Hydrocarbon exploration and licensing policy -HELP) बद्दल कोणती विधाने बरोबर आहेत? (अ) या अंतर्गत उत्पादकांना संशोधन व उत्पादन ब्लॉक्स निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. (ब) HELP मध्ये महसूल हिस्सा पद्धत सुरू करून एकूण महसुलातील हिस्सा सरकारला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. (क) यामध्ये तेल, वायू, शेल गॅस अशा प्रत्येक पदार्थासाठी वेगळा परवाना घेणे आवश्यक आहे.

पृथ्वी क्षेपणास्रा संदर्भात योग्य विधान/ने ओळखा. (अ) हे DRDO च्या Integrated Guided Missie Development Program अंतर्गत विकसित केलेले पहिले क्षेपणास्त्र आहे. (ब) हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्रूज (Cruise) क्षेपणास्र आहे. (क) पृथ्वी-II हे क्षेपणास्र वायू दलासाठी विकसित करण्यात आले आहे.

(अ) 1986 ला पहिल्यांदा रत्नागिरी (महाराष्ट्र) व तुतिकोरीन (तमिळनाडू) या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारले गेले. (ब) पवन ऊर्जेमध्ये महाराष्ट्राचा पहिला तर तमिळनाडूचा दुसरा क्रमांक लागतो. (क) पवन उर्जा ही पवन गतीच्या घनाशी संबंधित आहे. वरीलपैकी योग्य विधान/विधाने ओळखा

जून 2020 मध्ये 'मूडीज' ने भारताला कोणते पतमानांकन प्रदान केले?

LPG (लिक्विडफाइड पेट्रोलियम गॅस) चा वास यावा म्हणून त्यात ____________ चे मिश्रण केले जाते.

(अ) उत्पादनाची साधने खासगी मालकीची (ब) सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त (क) ग्राहक सार्वभौम स्पर्धेचे प्राबल्य वरील वैशिष्ट्ये कोणत्या अर्थव्यवस्थेची आहेत?

(अ) कोलीन क्लार्कने तृतीयक क्षेत्राला सेवाक्षेत्र म्हणून संबोधले. (ब) ॲलन फिशर याने प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्र असे वर्गीकरण पहिल्यांदा सुचविले. योग्य विधाने ओळखा.

(अ) राज्यनिहाय GDP मध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. (ब) दरडोई GDP उत्पन्नात गोवा प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. अयोग्य विधान ओळखा.

(अ) पी. के. बर्धन (P. K. Bardhan) यांनी CPI-AL चा वापर करून द्रारिद्र्यमापन केले. (ब) गौरवदत्त व मार्टिन यांनी पॉवर्टी गॅप (Poverty Gap) ची संज्ञा मांडली. अयोग्य विधाने ओळखा.

(अ) देशातील पहिल्या बहुआयामी लॉजिस्टिक पार्कचे उद्‌घाटन आसाममधील जोगिगहोपा, बोंगागाव येथे 20 ऑक्टोबर 2020 रोजी झाले. (ब) हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्फत विकसित केला जाणार आहे. चुकीचे विधान ओळखा

अयोग्य जोडी ओळखा. (अ) वेल्थ ऑफ नेशन्स (Weath of Nations book) - ॲडम स्मिथ (Adam Smith) (ब) दास कॅपिटल (Das Capital) - कार्ल मार्क्स (Carl Marx)

पुरुषांमध्ये नपुंसकत्व येणे आणि शुक्राणूंची निर्मिती न होणे यासाठी खालीलपैकी कोणता अनुवंशिक आजार जबाबदार आहे?

अयोग्य विधान ओळखा. (अ) जीवनज्योती बिमा योजनेत 18 ते 70 वयोगट समाविष्ट आहे. (ब) सुरक्षाबिमा योजनेत 18 ते 50 वयोगट समाविष्ट आहे.

योग्य जोड्या जुळवा. जगातील दहशतवादी संघटना देश (अ) तालिबान (i) लेबनान (ब) अल शबाब (ii) पॅलेस्टाईन (क) हिजबुल्लाह (iii) सोमालिया (ड) हमास (iv) अफगाण (अ) (ब) (क) (ड)

करसुधारणाविषयक समित्यांच्या संदर्भात योग्य विधाने? (अ) L. K. झा समितीने धबधबा परिणाम नष्ट करण्यास उपयुक्त अशा शिफारसी केल्या. (Caseading effect) (ब) चौक्सी समिती ही अप्रत्यक्ष कर सरलीकरणाशी संबंधित होती.

रशियामधील युक्रेन स्टेट मधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प अपघात कोणत्या दिवशी झाला?

खालीलपैकी कोणता महागाईवाढीचा मागणीजन्य (Demand pull) घटक नाही. (अ) घटत्या फलाचा सिद्धांत (ब) निर्यातीत वाढ (क) काळा पैसा (ड) लोकसंख्या वाढ (इ) शासकीय खर्चात वाढ (फ) सट्टेबाजी

खालील विधानांचा विचार करा. (अ) कोळश्याच्या ज्वलनाने सल्फर डाय ऑक्साईड आणि कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड सारखी प्रदूषके बाहेर पडतात. (ब) सल्फर डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कोणते विधान/ विधाने बरोबर आहे/ आहेत?

केन्सच्या मते, पैसा मागणीचे हेतू खालीलपैकी कोणते असतात? (अ) गुंतवणूक हेतू (ब) तरतूद हेतू (क) सट्टा हेतू (ड) विनिमय हेतू

बियाणे, खते, कौटुंबिक, गरजा इ. गोष्टींसाठी आवश्यक असणारी लघु मुदतीची कर्जे म्हणजे ____________ घेतलेली कर्जे

12 ऑगस्ट 2021 रोजी जीएसएलव्ही-एफ10 या प्रक्षेपकाद्वारे कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले गेले?

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2021 नुसार महाराष्ट्रात कोठे अनुक्रमे नवीन पोलीस प्रशिक्षण व महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार आहेत?

अणुचे नियंत्रित विखंडन सर्वप्रथम कोणत्या देशात झाले?

राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालीलपैकी कुठले घटक धरत/मोडत नाही? (अ) कामगार (ब) जमीन (क) भांडवल (ड) कर (इ) देणग्या (फ) दंड

एकात्मिक पाणलोट प्रबंधन कार्यक्रम (IWMP) _______________ करता सुरू केला आहे. (अ) जमिनीचा जलस्रोत उंचावणे (ब) मृदेची धूप रोखणे (क) जलसिंचनाचे प्रमाण वाढवणे (ड) अवर्षणप्रवण क्षेत्राचा विकास करणे

एका युरेनियम-235 अणुच्या विखंडनातून किती ऊर्जा निर्माण होते?

अयोग्य विधाने ओळखा. (अ) उत्पन्न (Income) method कृषी व उद्योग क्षेत्रासाठी वापरली जाते. (ब) उत्पादन (Product method सेवाक्षेत्रासाठी वापरली जाते. (क) खर्च (Expenditure) method ग्रामीण बांधकामासाठी वापरली जाते.

अणुकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो? (अ) इन्सिनरेशन आणि कॉम्पॅक्शन (ब) सिमेंटेशन (क) विट्रिफिकेशन (ड) कर्बसाइड कलेक्शन

(अ) कोळशाच्या बिट्युमिनस प्रकारात कार्बनचे प्रमाण 90 ते 95 % असते. (ब) भारतात अँथ्रासाईट हा कोळशाचा प्रकार सर्वाधिक सापडतो. (क) भारतात सर्वाधिक ऊर्जा औष्णिक पद्धती पासून बनवली जाते. वरीलपैकी कोणते विधान चूक आहे?

पूर्णपणे सूचनात्मक नियोजन पद्धतीचा अवलंब कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाला?

1953 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत "शांतीसाठी अणु"(Atoms for Peace) हे भाषण खालीलपैकी कोणी केले?

दु:खी-कष्टी न होता व आर्थिक संघटन फारसे विस्कळीत न करता देशातील लोक देशातील सरकारल जेवढी जास्तीत रक्कम देऊ शकतात ती देशाची कारभार क्षमता मानता येईल अशी कारभारक्षमतेची व्याख्या कोणी दिली?

विक्रम साराभाई स्पेस सेंटर संदर्भात योग्य विधान/ने ओळखा. (अ) ते 1963 मध्ये मुंबई, तिरुअनंतपुरम येथे सुरू करण्यात आले. (ब) 1973 मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नाव देण्यात आले. (क) थुंबा हे ठिकाण पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर (magnetic equator) वसलेले असल्या कारणाने त्याची निवड करण्यात आली.

दारिद्र्य मापनासाठीच्या रिकॉल पिरियडस कालावधी (recall periods) बाबत योग्य विधाने निवडा. (अ) URP मध्ये 365, 30, 7 दिवस लक्षात घेतले जातात. (ब) MRP मध्ये 365 व 30 दिवसाच्या recall period लक्षात घेतला जातो. (क) MMRP मध्ये 30 दिवसांच्या उपभोग्य वस्तु लक्षात घेतल्या जातात.

देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 10% पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी राज्ये किती आहेत?

पहिले transposons (jumping genes) खालीलपैकी कोणत्या वनस्पती मध्ये सापडले?

पोमोटो (Pomato) हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?

खालीलपैकी कोणत्या सजीवांचा उपयोग एकल पेशीय प्रथिने (single cell proteins-SCP) म्हणून केला जातो? (अ) chlorella (ब) spirulina (क) methylophilus methylotrophus

RBI च्या संलग्न प्रशिक्षण संस्थाबाबत चुकीची जोडी निवडा.

विमा क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती स्थापना केली होती?

Project-MANAV काय आहे?

पीसीआर तंत्रज्ञान (PCR technology) खालीलपैकी कशामध्ये वापरले जाते? (अ) डी एन ए क्लोनिंग (ब) संसर्गजन्य रोगांचे निदान (क) अनुवांशिक आजारांचे निदान (ड) डी एन ए फिंगरप्रिंटिंग (इ) कॅन्सरचे निदान

चुकीची जोडी ओळखा. (अ) लघुउद्योग विकास संस्था (SIDO) - 1954 (ब) राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ (NSIC) - 1958 (क) MSME मंत्रालय - 1999

एनपीसीआय (NPCI) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation of India) संबंधी अयोग्य विधाने पर्याय निवडा. (अ) स्थापना - 2010 (ब) आरबीआय (RBI) आणि आयबीए (IBA) यांच्या साहाय्याने स्थापन (Indian Bank Association) (क) एनपीसीआय (NPCI) ला पेमेंटस ॲण्ड सेटलमेंट सिस्टम (Payments and settlement system act) द्वारे CTS, UPI, रुपेकार्ड (rupaycard) ला मान्यता दिली आहे.

योग्य जोड्या जुळवा अहवाल सुरू वर्ष (अ) MPI (i) 2006 (ब) HDI (ii) 2010 (क) GDI (iii) 1990 (ड) Global Gender Gap Index (iv) 2014 (अ) (ब) (क) (ड)

Kalamsar-V2 उपग्रहासंदर्भात योग्य विधान/ने ओळखा. (अ) PSLV-C44 रॉकेट द्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. (ब) हा उपग्रह अवकाशात पाठविलेला सर्वात हलका उपग्रह आहे. (क) हा उपग्रह IIT-Madras ने विकसित केला आहे.

DNS stands for

इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4 (IPv4) नुसार खासगी राउटरसाठी कोणता पत्ता वापरतात?

IOT (internet of things) technology is based on ______ network.

ऑस्ट्रेलिया गट (Australia Group) कशाशी संबंधित आहे?

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी न्यूक्लियर पार्क नियोजित नाही?

बॉटूलिनम हे जैवविष खालीलपैकी कोणत्या स्त्रोतामधून मिळते?

फायब्रोसिस या आजाराला बरे करण्यासाठी जैवतंत्रज्ञानातील खालीलपैकी कोणत्या उत्पादनाचा उपयोग होतो?

नियोजन आयोगाने लागवड योग्य क्षेत्रावर आधारित वर्गीकरणानुसार लघु सिंचन प्रकल्प म्हणजे ____________ होय.

कोणत्या भारतीय क्रेडिट agency स्थापना वर्ष चुकीचे आहे?

1990 साली सुरू झालेल्या मानवी जनुकिय प्रकल्पात (Human Genome Project) एकूण किती देशांनी सहभाग घेतला होता?

खालील प्रकारचे प्रत्यक्ष कर आहेत. (अ) इनकम टॅक्स (ब) वेल्थ टॅक्स (क) जीएसटी टॅक्स (ड) पॅट टॅक्स

कोणत्या पंतप्रधानांच्या काळात दुसऱ्या पिढीतील सुधारणा सुरू झाल्या असे म्हटले जाते?

Financial Action Task Force CFATF संबंधी चुकीची विधाने ओळखा. (अ) स्थापना 1945, 45 देशांच्या पुढाकाराने (ब) मुख्यालय - पॅरिस फ्रान्स (क) FATF द्वारे तीन - ग्रे, ब्लॅक, रेड याद्या बनविल्या जातात

खडबडीत आंतरद्रव्यजालिकेच्या (Rough Endoplasmic Reticulum) पृष्ठभागावर कशामुळे खडबडीतपणा आला आहे?

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIBD) ची स्थापना कधी झाली?

खालीलपैकी कोणत्या वर्षी विमुद्रीकरण demonetisation झाले नाही? (अ) 1946 (ब) 1978 (क) 1986 (ड) 2016

जैवतंत्र- किसान (Biotech-KISAN) कार्यक्रमाबद्दल खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त? (अ) शेतकऱ्यांमध्ये उद्योजकता आणि नावीन्यता निर्माण करणे आणि महिला शेतकऱ्यांना सशक्त बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. (ब) याची अंमलबजावणी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत केली जाते.

योग्य जोड्या लावा. उपग्रह वाहक (अ) Amazonia-I (i) PSLV - C46 (ब) RISAT-28 (ii) PSLV - C51 (क) CMS-01 (iii) PSLV - C47 (ड) Cartosat-3 (iv) PSLV - C50 (अ) (ब) (क) (ड)

रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल अशी व्याख्या कुणाी केली?

भारतीय नियोजन प्रक्रियेत ___________ FYP पर्यंत योजना आयोग हा प्रत्येक पिकांसंदर्भात एक स्वतंत्र्य लक्ष्ये जाहीर करत असत.

खालील विधानापैकी कोणती बरोबर आहेत? (अ) 5G तंत्रज्ञानाचे अनावरण करणारा पहिला देश अमेरिका आहे. (ब) चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका व इंग्लंड या देशांमध्ये 5G सेवांचा वापर सुरू झाला आहे. (क) जुलै 2020 ला भारतामध्ये 5G सेवा देण्यासाठी गुगल व जिओ कंपन्यांमध्ये करार झाला आहे.

जगातील संपूर्णतः सौरऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते?

सुरेश तेंडुलकर समितीन्वये (अ) 2009-10 साली ग्रामीण भागासाठी 673 रुपये तर शहरी भागासाठी 860 रू सुचविले. (ब) 2011-12 साली ग्रामीण भागासाठी 1000 रुपये तर शहरी भागासाठी 816 रुपये सूचविले. योग्य विधान ओळखा.

अयोग्य विधाने ओळखा. (अ) 2003 साली चीनने Green GDP मोजण्याचा प्रयत्न केला होता. (ब) भारताने 2016 ला पार्थ दासगुप्ता समिती Green GDP बाबत गठित केली होती.

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) 1867 पूर्वी 1 मे ते 30 एप्रिल आर्थिक वर्ष असे होते. (ब) 1867 पासून 1 एप्रिल ते 30 मार्च आर्थिक वर्ष असे होते. (क) 1984 च्या शंकराचार्य समितीने बदल सुचविला आहे, त्यानुसार 1 जून ते 31 मे आर्थिक वर्ष सुचविले.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान (JNNSM) _________यावर्षी सुरू झाले.

समृद्धी महामार्गासंबंधी अयोग्य विधाने कोणती? (अ) मुंबई ते नागपूर (ब) 15 जिल्ह्यांतून जाणार (क) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव (ड) अंतर 701 किमी

ॲडम स्मिथने खालीलपैकी कोणती पुस्तके लिहिली? (अ) Wealth of nations (ब) The theory of moral sentiments

महाराष्ट्रात कोणत्या दोन उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीसाठी अधिक प्रस्ताव येतात?

Theory of comparative cost advantage (तुलनाजन्य परिणामाचा सिद्धांत) कोणी मांडला?

1979 साली विकासात्मक अर्थशास्रासाठी कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले, कृषीचे महत्त्व अधोरेखित केले?

भारतातील सर्वात मोठा भदला सौर ऊर्जा पार्क कोणत्या राज्यात आहे?

सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेने वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2021 मध्ये 149 देशापैकी भारताचा कितवा क्रमांक आहे?

जीन गन (gene gun) म्हणजे ____________

सोफिया' या यंत्रमानवाला नुकतेच 2017 मध्ये कोणत्या देशाने नागरिकत्व बहाल केले?

आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) स्थापना ________________ वर्षी झाली असून एकूण _________ सदस्य आहेत.

आर्थिक धोरण समिती (Monetary Policy Committee) बाबत बरोबर विधाने (अ) 2014 साली समितीची स्थापना (ब) एकूण सदस्य 06 (क) सदस्याचा कालावधी तीन वर्षे

देशातील पहिले 'टायर पार्क' कोठे उभारले जाणार?

भारतामध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यवसायासाठी लागू करण्यात आले?

वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर मारतो हे कोणत्या तत्त्वानुसार आहे?

'सिसिंग मिडल' संकल्पना कशाबद्दल आहे?

जलयुक्त शिवार अभियानात खालील कोणती विधाने सत्य ते ओळखा? (अ) 2015 ला सुरू झाली. (ब) भूजलपातळीत वाढ करणे व शाश्वत सिंचनसुविधा निर्मिती करत पाणी जमिनीत मुरावे हा मुख्य हेतू (क) दरवर्षी 2000 व 5 वर्षात 1000 गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्देश

आर्थिक पाहणी 2019-20 नुसार भारतातील डॉक्टर-पेशंट प्रमाण खालीलपैकी कोणते?

मानव विकास अहवालासंबंधी अयोग्य विधाने ओळखा. (अ) अहवालाचे शीर्षक The Next Frontier : Human development and anthropucene असे आहे. (ब) भारताचा क्रमांक 2019 मध्ये 189 देशांपैकी 131 आहे. (क) या वर्षी प्रथमच गृह तणाव - समायोजित मानव विकास निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला.

मौद्रिक धोरण समिती (monetary policy committee) बाबत खालील विधाने विचारात घ्या. अयोग्य विधाने निवडा. (अ) मौद्रिक धोरण समितीत सहा सदस्य असतात. (ब) सदस्यांची नेमणूक पाच वर्षांसाठी आहे. (क) पुर्ननियुक्तीसाठी पात्र असतात.

Money multiplier (पैसा गुणक प्रक्रिया) खालील गोष्टी स्पष्ट करते?

व्हीनेगर निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणारे आम्ल खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवाद्वारे मिळवल्या जाते?

भारतातील ग्रामीण दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला?

खालीलपैकी कोणता घटक हा राज्यातील करविभागणीसाठी 13व्या वित्त आयोगाने वापरला, मात्र 14th वित्त आयोगाने वापरला नाही?

बहुराष्ट्रीय कंपन्यांची अलिकडील वाढ ही मुख्यत यामुळे झाली. (अ) त्यांचे वस्तू-नवप्रवर्तन (ब) विकसनशील देशांना लाभदायक धोरण (क) त्यांचे तंत्रवैधानिक श्रेष्ठत्व (ड) त्यांचे वित्तीय श्रेष्ठत्व

खालीलपैकी कोणते पेशांचे कार्य नाही?

लघुउद्योगांच्या निर्यात प्रोत्साहनास पाठिंबा म्हणून खालीलपैकी कशाची स्थापना केली गेली?

भगवती समितीच्या 1973 च्या अहवालानुसार सरकारने रोजगार पुरविण्यासाठी खालील उपाययोजना केल्या. (अ) कृषी-सेवा केंद्र (ब) क्षेत्र-विकास कार्यक्रम (क) किसान क्रेडिट कार्ड (ड) ग्रामीण कार्य कार्यक्रम वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे?

कृषी संदर्भातील धोरणे व वर्ष यासंदर्भात अयोग्य पर्याय निवडा.

अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे व खासगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर ___________________ यांनी दिला.

राज, कैलास, अजंठा, सोनेरा इ. या भारतीय ______________ काही उत्कृष्ट वाण आहेत.

2019-20 नुसार भारत ज्यांना सर्वाधिक निर्यात करतो त्यांचा क्रम योग्य क्रम ओळखा.

माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार 'माहिती' म्हणजे- (अ) Data (ब) Text (क) Software (ड) Application (इ) Sound (फ) Hardware

महाराष्ट्रातील शेती सिंचनाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे?

योग्य विधाने ओळखा. (अ) सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 2005 मध्ये सेंद्रीय शेती धोरण जाहीर केले. (ब) सेंद्रीय कृषी उत्पादनाच्या प्रमाणिकरणासाठी केंद्र सरकारने 2001 मध्ये राष्ट्रीय सेंद्रीय उत्पादन कार्यक्रम सुरू केला. (क) महाराष्ट्र सरकारने सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी 2015 मध्ये सेंद्रीय शेती धोरण जाहीर केले. (ड) 2015 मध्ये भारत सरकारने हिमाचल प्रदेश राज्याला पहिले सेंद्रीय राज्य म्हणून घोषित केले.

अर्थव्यवस्थेतील व्यापारचक्राचा योग्य अनुक्रम कोणता?

भारतीय पशुधन गणना 2019 नुसार पशुंच्या संख्येनुसार उतरता क्रम लावा.

योग्य विधाने ओळखा. (अ) कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये कृषी, वने व मत्स्य या क्षेत्राचा अंतर्भाव होतो. (ब) भारतीय शेती ही मोसमी पावसावरती अवलंबून असून त्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर हा रब्बी हंगाम ओळखला जातो. (क) भारताचा गहू आणि तांदूळ उत्पादनामध्ये जगात चीन खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. (ड) भारताच्या GDP मध्ये कृषी व संलग्न क्षेत्राचा वाटा घटत गेला आहे.

भारतात ___________ या पीकाचे सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे.

खालील विधाने विचारात घ्या (2019-20 नुसार) (अ) भारतात हरियाणा हे राज्य सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे राज्य आहे. (ब) भारतात राजस्थान हे सर्वात जास्त डाळींचे उत्पादन घेणारे राज्य आहे. (क) अन्नधान्य उत्पादनामध्ये भारतात महाराष्ट्र आघाडी वरती आहे. (ड) भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन गुजरातमध्ये होते. वरीलपैकी चुकीची विधाने ओळखा

भारतमाला प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही?

भारत निर्माण योजनेत कोणते घटक समाविष्ट आहेत? (अ) ग्रामीण पाणीपुरवठा (ब) ग्रामीण रस्ते (क) ग्रामीण विद्युतीकरणे (ड) ग्रामीण क्रांती

गॅट (GATT) संबंधी खालील विधाने विचारात घ्या. (अ) 1947 ला 23 देशांनी गॅट करारावर सह्या केल्या. (ब) 1994 ला भारताला गॅटचे सभासदत्व मिळाले. (क) 1994 मध्ये 118 देश गॅटचे सभासद होते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे?

फलोत्पादन विकास करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018-19 मध्ये ______________ ही योजना सुरू केली.

डब्ल्यू. टी. ओ (WTO) च्या कोणत्या परिषदेत 'अन्नसुरक्षा विधेयकाला' ठराविक काळासाठी मंजुरी देण्यात आली?

सूक्ष्मजीवांच्या मदतीने खनिजामधून शुद्ध स्वरूपातील धातु बाहेर काढणे म्हणजे _____________होय.

खालीलपैकी कोणती कंपनी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी नाही?

खासगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले?

12th FYP ची कोणती ध्येये बरोबर आहेत? (अ) पायाभूत क्षेत्रात 4 DP च्या 20% गुंतवणूक करणे (ब) बाललिंगगुणोत्तर 950 पर्यंत वाढविणे (क) दारिद्र्याचे प्रमाण 10% ने कमी करणे

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे? (अ) भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंजाबमध्ये झँग येथे स्थापन झाली. (ब) फ्रेडरिक निकोल्सन यांनी 1895-1900 मध्ये प्रस्ताव दिला की भारतात जर्मनीमध्ये ज्याप्रमाणे सहकारी संस्था स्थापल्या गेल्या आहेत.

नियोजन आयोगासंबंधी योग्य विधाने ओळखा. (अ) नियोजन आयोगाची स्थापना 6 ऑगस्ट 1950 ला झाली. (ब) सल्लागार संस्था असून पंतप्रधान पूर्णवेळ अध्यक्ष. (क) असंवैधानिक संस्था असून PMO अंतर्गत काम करते.

डाळी व तेलबियांची खरेदी करून किमान आधारभूत योजना यशस्वी करण्यासाठी _____________ या संस्थेची 1958 मध्ये स्थापना करण्यात आली.

खालील योजना कालानुक्रमे लावा. (अ) नागपूर योजना (ब) बॉम्बे योजना (क) लखनौ योजना

खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्रास 'ध्रुवस्त्र' असे नाव देण्यात आले आहे?

वित्तीय क्षेत्र सुधारणेसाठी 1991 साली कोणती समिती गाठित करण्यात आली?

पेमेंट बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीने झाली?

(अ) 2000-01 सालच्या बजेटमध्ये जेंडर गॅप (Gender budget) चा उल्लेख आहे. (ब) 2005-06 च्या बजेटमध्ये जेंडर बजेटींग (Gender budgeting) चे स्वतंत्र विवरण दिले होते. अयोग्य विधाने ओळखा.

(अ) विकसित देशातील बेरोजगारीतील महत्त्वाचा हिस्सा चक्रीय स्वरूपाचा आहे. (ब) विकसनशील देशात बेरोजगारीचे महत्त्वाचे कारण हे भांडवलाची कमतरता हे आहे. कोणते विधान योग्य नाही

खालील विधाने विचारात घ्या. (अ) दुग्ध उत्पादनामध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. (ब) देशी गायींच्या जातीचे विकास व संवर्धनाकरीता सरकारने राष्ट्रीय गोकूळ अभियान राबवले. (क) देशात दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे.

जागतिक व्यापार संघटनेच्या चौकटीत जागतिकीकरण हे खालीलपैकी कशाची आधुनिक अर्थउकल आहे?

1956 च्या औद्योगिक धोरणाकरिता 1955 साली लघुक्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणती समिती गठित केली गेली?

खालीलपैकी कोणती बेरोजगारी उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असताना उद्‌भवू शकते?

सत्यभामा पोर्टल' कशा संबंधित आहे?

कृषीनिर्यात धोरण 2018 संबंधी बरोबर विधाने ओळखा. (अ) हे भारताचे पहिले कृषी संबंधीचे निर्यात धोरण आहे. (ब) या धोरणानुसार कृषी क्षेत्रात अधिकाधिक खासगी गुंतवणुकीस चालना देण्यात येणार आहे. (क) याअंतर्गत भारताचा जागतिक कृषी निर्यात क्षेत्रातील वाटा चौपट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (ड) या धोरणानुसार APMC कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत.

खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धतीमध्ये जमीन महसूलाचा एक स्थिर दर ठरवून देण्यात आला होता?

जोड्या जुळवा. मंडळ स्थापना वर्ष (अ) काथिया मंडळ (i) 1959 (ब) भारतीय खादी व ग्रामोद्योग मंडळ (ii) 1953 (क) अखिल भारतीय हातमाग मंडळ (iii) 1952 (ड) केंद्रीय रेशीम मंडळ (iv) 1949

(अ) देशातील सर्वाधिक मालवाहतूक हाताळणारे पोर्ट ____________ (ब) सर्वात मोठे कंटेनर पोर्ट _______________

लोकवित्ताच्या संदर्भात 'स्वयंविनिमयाचा सिद्धांत' (Voluntary exchange theory) कोणी मांडला?

इस्रोचे टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क केंद्र कोठे स्थित आहे?

अयोग्य विधाने ओळखा. (अ) हरितक्रांती यशस्वी करण्यासाठी 1969 मध्ये केंद्र सरकारने उच्चतम उत्पादनाचे वाण कार्यक्रम (HYVP) सुरू केला. (ब) या कार्यक्रमामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी व मका या पिकांचे उच्चतम उत्पादनाचे संकरित वाण तयार केले. (क) या कार्यक्रमाला सिंचन, खते, किटकनाशकांची तोड देऊन हरितक्रांती यशस्वी करण्यात आली.

FDI ला प्रतिबंधित क्षेत्रे खालीलपैकी कोणती?

खालीलपैकी कोणाला father of development Economics (विकासात्मक अर्थशास्राचे जनक) म्हटले जाते?

अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा उपयोग होतो? (अ) बोरॉन (ब) कॅडमियम (क) चांदी (ड) इंडियम

चूक विधाने ओळखा. (अ) देशांच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोजण्यासाठी ॲटलास पद्धत वापरली जाते. (ब) ॲटलास पद्धत IMF द्वारे वापरली जाते. (क) यानुसार GDP हे अमेरिकी डॉलर मूल्यात मोजतात.

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपेशी मध्ये टोटीपोटेन्सीची (Totipotency) क्षमता आहे?

(अ) SEBI संस्था स्थापना 1992 साली झाली (ब) अवैधानिक संस्था आहे बरोबर वाक्ये ओळखा.

केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना PM-KISAN (प्रधानमंत्री किसान सम्मान योजना) वर 2021-22 अर्थ संकल्पात रु. _____________________ एवढी तरतूद केली आहे.

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21 नुसार अयोग्य विधाने ओळखा (अ) सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक 14.2% आहे. (ब) 2019-20 मध्ये Petroleum उत्पादनांच्या वापरामध्ये देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Which of the following are the applications of PCR technology.? (अ) डी एन ए क्लोनिंग (ब) संसर्गजन्य रोगांचे निदान (क) अनुवांशिक आजारांचे निदान (ड) डी एन ए फिंगरप्रिंटिंग (इ) कॅन्सरचे निदान

Nucleotide म्हणजे -

Nucleoside म्हणजे -

भारताच्या उपग्रह कार्यक्रमासंबंधीत 'नाविक'(NavIC) म्हणजे काय?

एमआरएनए हे (mRNA) हे नाव खालीलपैकी कोणत्या शास्रज्ञाने दिले?

सागरी उत्पादन निर्यातीत चालना देण्यासाठी एमपेडा (MPEDA) स्थापना ____________ मध्ये करण्यात आली.

Which of the statement/s is/are correct? (अ) Digital India Corporation wafounded as Media Lab Asia in 2002. (ब) MLA was developed by MIT Media Lab and the Ministry of Communication and Information Technology.

(अ) भारत सरकारची मेगा फूड पार्क योजना 2010 साली सुरू झाली. (ब) केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाची योजना आहे. (क) मिझोरममधील 1st मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन 20 जुलै 2020 ला मिझोरम येथे करण्यात आले चुकीचे विधान ओळखा.

प्राणी पेशी संस्कृती तंत्रज्ञानाचा (Animal cell culture technology) जास्तीत जास्त उपयोग सध्या कोणत्या उत्पादनासाठी केला जातो?

सध्या अस्तित्वात वर्गीकरणामध्ये Broad money a narrow money अनुक्रमे असे आहेत.

खालील विधाने लक्षात घ्या, अयोग्य विधाने निवडा. (अ) m1 चे पेशात रूपांतर करणे अगदी सोपे. (ब) m1 म्हणजे विस्तृत पैसा (क) m3 चे पैशात रुपांतर करणे सर्वात कठीण आहे. (ड) m3 म्हणजे संकुचित पैसा

चुकीची जोडी ओळखा. (अ) M. N. Roy - Planned economy for India. (ब) विश्वेश्वरय्या - 10 years people plan