अविनाश धर्माधिकारी सरांचा महाराष्ट्र दौरा - Chanakya Mandal Pariwar
Avinash Dharamadhikari Maharashtra Dora

अविनाश धर्माधिकारींचा महाराष्ट्र दौरा
सर्वांना सस्नेह निमंत्रण!!!

चाणक्य मंडल परिवार आयोजित तुमच्या साठी – तुमच्या गावी श्री. अविनाश धर्माधिकारी (माजी IAS) यांचे विशेष सत्र ‘१०वी-१२वी नंतरचे करियर व स्पर्धापरीक्षा’ या विषयावर त्यांचे महाराष्ट्र भर सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.

या सत्रामध्ये
करियर कसे निवडावे?
स्पर्धापरीक्षांची तयारी कशी व केव्हा सुरु करू?
घरूनच ऑनलाईन तयारी कशी करता येईल?
चाणक्य मंडल परिवारची करियर निवडण्यामध्ये पालक व विद्यार्थ्यांना कशी मदत होईल?
अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे या सत्रांमध्ये मिळतील.
प्रवेश शुल्क नाही, मात्र नावनोंदणी आवश्यक.
नावनोंदणी करिता  http://chanakyamandal.info/asd_EventPublicUserMaster.htm?eventID=41

कार्यक्रमाच्या १ तास आधी कार्यक्रमस्थळी नावनोंदणी उपलब्ध.

या सत्रांची जागा व वेळ खालील प्रमाणे

अविनाश धर्माधिकारींचा महाराष्ट्र दौरा

दहावी-बारावी नंतरचे करिअर आणि स्पर्धापरीक्षा

शहराचे नाव दिनांक वेळ ठिकाण
परभणी शुक्रवार 22 जून 2018  सायं ठीक 5 वाजता डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सभागृह
नांदेड शनिवार, 23 जून 2018 सायं. ठीक 5 वाजता शंकरराव चव्हाण सभागृह (यशवंत कॉलेज रस्ता)
सोलापूर बुधवार, 27 जून 2018 सायं ठीक 6 वाजता हुतात्‍मा स्‍मृती मंदिर
बारामती गुरुवार, 28 जून 2018 सायं ठीक 5 वाजता आप्‍पासाहेब पवार ओडिटेरियम, शारदानगर
दादर मुंबई शनिवार, 30 जून 2018 ठीक 10.30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर ,प्रभादेवी, मुंबई, 400025
विले पार्ले मुंबई शनिवार, 07 जुलै 2018 ठीक 10.30 वाजता दीनानाथ मंगेशकर नाटयगृह ,विले पार्ले, मुंबई,