फाउंडेशन कोर्स "निबंध स्पर्धा" - Chanakya Mandal Pariwar

फाउंडेशन कोर्स “निबंध स्पर्धा” ✍️

शेवटचे 5 दिवस बाकी

Watch this video: https://youtu.be/kaarRg2jU8c

Get free admission to our Foundation Course…

निबंध जमा करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र आणि ₹1000 चे कुपन देण्यात येईल जे फक्त फाउंडेशन कोर्सच्या ऍडमिशनसाठी वापरता येईल.

📝 निबंध जमा करण्यासाठी:
1. आमच्या पुण्यातील सदाशिव पेठ किंवा वारजे केंद्रावर येऊन जमा करता येईल.

2. तसेच ऑनलाईन माध्यमात PDF जमा करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: http://shorturl.at/eALUZ

✅ नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: https://lms.chanakyamandal.org/course/foundation-course-essay-competition-2022/