७५ सोनेरी पाने - राज्यस्तरीय स्पर्धा 🏆🥇📋 - Chanakya Mandal Pariwar

७५ सोनेरी पाने – राज्यस्तरीय स्पर्धा 🏆🥇📋

श्री. अविनाश धर्माधिकारी सर लिखित, ‘७५ सोनेरी पाने’ या पुस्तकावर आधारित, राज्यस्तरीय स्पर्धा

स्पर्धेचा हेतू:
सार्वजनिक जीवनात बऱ्याच लोकांमार्फत असा सूर लावण्यात येतो की या ७५ वर्षात भारतात काहीच झाले नाही. भारतीय इतिहासा बाबतीत असलेला हा नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न या पुस्तकामार्फत करण्यात आला आहे. हा प्रयत्न आणि हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, हाच या स्पर्धेमागील हेतू आहे .

☑️ Registration link: https://rzp.io/l/75_soneri_pane

परीक्षेचे स्वरूप:
👉 परीक्षा 2 टप्प्यात होईल: पूर्व आणि मुख्य परीक्षा
👉 पूर्व परीक्षा : ४०० मार्क्स (२ पेपर ) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
👉 मुख्य परीक्षा : २५० मार्क्स वर्णनात्मक स्वरूप

⏯️ परीक्षा माध्यम: फक्त ऑफलाईन

🔸 पूर्व परीक्षा : १३ नोव्हेंबर
🔸 मुख्य परीक्षा : २७ नोव्हेंबर

⏺️ फीस : ७२५/- (या शुल्कामध्येच ‘७५ सोनेरी पाने’ पुस्तक मोफत दिले जाईल )

🏆 बक्षिसे :
1️⃣ प्रथम क्रमांक : ५१०००/-
2️⃣ द्वितीय क्रमांक : ४१०००/-
3️⃣ तृतीय क्रमांक : ३१०००/-

Contact: 080-69015454/55