Foundation & Preparatory Admissions 2019-20

Foundation / Preparatory courses admissions process for the academic year 2018-19

फाऊंडेशन कोर्स (Foundation Course) :
चाणक्य मंडलच्या मुक्त शिक्षण पद्धतीत व्यक्तिमत्व विकासनाचा कोर्स. या कोर्सकरिता वीकएंड बॅचचा पर्यायही उपलब्ध.
कोर्स सुरु:
पुणे: 28 जुलै २०१9
मुंबई: 19 जुलै २०१9
या बाबत अधिक माहितीसाठी: https://chanakyamandal.org/courses/foundation/

प्रिपरेटरी कोर्स(Preparatory Course):
पात्र व्हायच्या आधीपासूनच स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी. या कोर्सकरिता वीकएंड बॅचचा पर्यायही उपलब्ध.
कोर्स सुरु:
पुणे:  22 जून २०१9

मुंबई: 05 जुलै २०१9
या बाबत अधिक माहितीसाठी: https://chanakyamandal.org/courses/preparatory/

वरील सर्व कोर्सेस पुण्यातील आमच्या सदाशिव पेठ व वारजे केंद्र व मुंबईतील सायन केंद्रावर चालतात. पुण्यातील आमच्या दोन्ही वास्तूंना जोडणारी आमची स्वतःची बस सेवा उपलब्ध.

अधिक माहितीसाठी खालील ठिकाणी संपर्क करा:
सदाशिव पेठ, पुणे:
१५५७, सदाशिव पेठ, नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ, पुणे ३० फोन: ०२०-२४३३८५४२, २४३२११७७
वारजे, पुणे:
११८/२अ, प्लॉट क्र. १७, सिप्ला संशोधन केंद्राजवळ, त्रिलोक सोसायटी, वारजे, पुणे ५२ फोन: ०२०-२५२३०१००, २५२३०२००
सायन, मुंबई:
डी.एस. हायस्कुल समोर, गुरुकृपा हॉटेल जवळ, सायन (प.), मुंबई २२ फोन: ०२२-६५२६५१२६
किंवा आमचे संकेतस्थळ www.chanakyamandal.org जाऊन माहिती मिळवा.
तुमच्या शंका व प्रश्न आम्हाला enquiry@chanakyamandal.org वर देखील पाठवू शकता.
For Registration & online form filling –> http://chanakyamandal.info/applicantRegistration1.htm?flag=1