CTS Scholarship Exam 2022 - Chanakya Mandal Pariwar
CTS

#Scholarship #CTS2022

चाणक्य मंडल परिवारमधला संपूर्ण कोर्स नि:शुल्क मिळवण्याची सुवर्णसंधी ✨

चाणक्य मंडल परिवारतर्फे आयोजित
“स्पर्धात्मक बुद्धिमत्ता शोध परीक्षा २०२२”
𝐂𝐨𝐦𝐩𝐞𝐭𝐢𝐭𝐢𝐯𝐞 𝐓𝐚𝐥𝐞𝐧𝐭 𝐒𝐞𝐚𝐫𝐜𝐡 [𝐂𝐓𝐒] 𝐄𝐱𝐚𝐦

✨परीक्षेचे १७वे वर्ष
✨परीक्षेचे ३ टप्पे : पूर्व, मुख्य आणि मुलाखत

📌पूर्वपरीक्षेची तारीख : २० फेब्रुवारी २०२२
📌 परीक्षा माध्यम : इंग्रजी व मराठी दोन्ही

📌 नाव नोंदणीची मुदत – १ फेब्रुवारी २०२२; सायंकाळी ६ पर्यंत

🛑परीक्षेचे स्वरूप : https://drive.google.com/file/d/1sFzrA6C7SSp3H3G_SsHon2jD-IPmB_Va/view?usp=sharing

✨𝐑𝐄𝐆𝐈𝐒𝐓𝐑𝐀𝐓𝐈𝐎𝐍 𝐋𝐈𝐍𝐊: https://rzp.io/l/cts_reg

📌अधिक माहितीसाठी संपर्क करा : ०८०-६९०१५४५४/५४५५