INTENSIVE FOUNDATION BATCH - Chanakya Mandal Pariwar

चाणक्य मंडलचे वैशिष्टय असलेल्या, करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकसन आणि इतर अनेक कौशल्यं शिकवणाऱ्या Foundation course चं मर्यादित, संक्षिप्त version –

INTENSIVE FOUNDATION BATCH

कोणत्याही करिअरमध्ये उपयोगी अशा मूलभूत कौशल्यांचा अभ्यासक्रम

✅ २ महिन्याची Online + offline बॅच

📅 दिनांक 15 मे पासून सुरु होत आहे …

🔴 Intensive बॅचची वैशिष्ट्ये :
१. व्यक्तिमत्व विकसन
२. करिअरच्या विविध वाटा आणि ते समजण्यासाठी लागणारी ‘स्व:’ची ओळख
३. यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणारे सर्व ‘लाईफ स्किल्स’
४. वैज्ञानिक प्रगतीचा आविष्कार – इंडस्ट्री ४.० म्हणजे काय?
५. अभ्यास कौशल्य, संभाषण कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य
६. आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण
७. शारीरिक आणि मानसिक फिटनेस, तंत्र-कौशल्यांचं प्रशिक्षण
८. वाचन कौशल्य कसे विकसित करावे?
९. देशाला भिडणाऱ्या समस्यांचा अभ्यास कसा करावा?

🔴 आजच आपले अ‍ॅडमिशन पक्के करा (Limited Seats)

✅ Admission घेण्यासाठी संपर्क : 080-69015456