MPSC राज्यसेवा कोर्सेस

MPSC राज्यसेवा कोर्सेस
प्रवेश सुरु – १२ नोव्हेंबर २०१८
कोर्स सुरु – २० नोव्हेंबर २०१८

१७ फेब्रुवारी २०१९ ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता –
पूर्व परीक्षा कोर्स २०१९
या कोर्सची वैशिष्ट्ये :
१. श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचे दर आठवड्याला सत्र.
२. सामान्य अध्ययन (GS) आणि स्पर्धापरीक्षा कल चाचणी (CSAT) या दोन्ही पेपर्सचे मार्गदर्शन.
३. सामान्य अध्ययन (GS) आणि कल चाचणी (CSAT) विषयाच्या छापील नोट्स व सरावासाठी प्रश्नसंच दिले जातात.
४. विशेष व्हिडीओ सत्रांचे आयोजन.
५. उत्तम व अनुभवी फॅकल्टीचे मार्गदर्शन तसेच आजी-माजी अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन.
६. सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका उपलब्ध.
७. कोर्स कालावधीत चाणक्य मंडल परिवारचे स्पर्धापरीक्षा तयारी मासिक आणि साप्ताहिक स्वतंत्र नागरिक दिले जाते.
८. MPSC पूर्वपरीक्षा अभ्यास महोत्सव : या काळात होणारा अभ्यास महोत्सव या कोर्सच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क.
९. पूर्वपरीक्षेकरिता टेस्ट सिरीज निःशुल्क.
१०. याकोर्सचे माध्यम मराठी असेल.

तसेच १३ ते १५ जुलै मध्ये होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता –
पूर्व व मुख्य परीक्षा एकत्रित कोर्स
या कोर्सची वैशिष्ट्ये :
१. श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचे दर आठवड्याला सत्र.
२. परीक्षेच्या सर्व टप्प्यांकरिता मार्गदर्शन. पूर्वपरीक्षेनंतर GS १, २, ३ व ४ तसेच मराठी व इंग्रजीचे मार्गदर्शन.
३. पूर्वपरीक्षेकरिता सामान्य अध्ययन (GS) आणि स्पर्धापरीक्षा कल चाचणी (CSAT) या दोन्ही पेपर्सचे मार्गदर्शन.
४. सर्व विषयांच्या भरपूर छापील नोट्स.
५. उत्तम व अनुभवी फॅकल्टीचे मार्गदर्शन तसेच आजी-माजी अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन.
६. विशेष व्हिडीओ सत्रांचे आयोजन.
७. सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका उपलब्ध.
८. कोर्स कालावधीत चाणक्य मंडल परिवारचे स्पर्धापरीक्षा तयारी मासिक आणि साप्ताहिक स्वतंत्र नागरिक दिले जाते.
९. MPSC पूर्वपरीक्षा अभ्यास महोत्सव : या काळात होणारा अभ्यास महोत्सव या कोर्सच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क.
१०. पूर्वपरीक्षेकरिता टेस्ट सिरीज निःशुल्क.
११. याकोर्सचे माध्यम मराठी असेल.

प्रवेश सुरु – १२ नोव्हेंबर २०१८
कोर्स सुरु – २० नोव्हेंबर २०१८
अधिक माहितीसाठी संपर्क साधा –
सदाशिव पेठ कार्यालय :
१५५७, सदाशिव पेठ, नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ, पुणे – ४११०३०
फोन नं : (०२०) २४३३८५४२, २४३२११७७, ९८५००८९३७३ (वेळ १० ते ६ रविवारसह)

वारजे कार्यालय :
कात्रज-देहूरोड हायवेवरील वारजे उड्डाणपुलापासून जवळच, माई मंगेशकर रुग्णालयाच्या मागच्या बाजूला, BAIF जवळ, सिप्ला फाउंडेशनच्या रस्त्यावर, वारजे, पुणे
फोन नं : (०२०) २५२३०१००, २५२३०२००, ९८५०८९१३८३ (वेळ १० ते ६ रविवारसह)

मुंबई :
डी एस हायस्कूल समोर, गुरुकृपा हॉटेल जवळ, सायन, मुंबई.
फोन : ८६५५०६५१२६, ९८२०२८९९६० (वेळ १२ ते ८)