MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१९ Test Series - Chanakya Mandal Pariwar
MPSC RajyaSeva Prelims Test Series

MPSC Test Series Schedule
चाणक्य मंडल परिवार तुमच्यासाठी घेऊन येत आहे २२ Tests (१२+५+५) ची MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा Test Series

दि.७ ऑक्टोबर २०१८ ते २४ जानेवारी २०१९ दरम्यान MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ साठी विषयानुसार (Module-wise)

१२ टेस्ट तर संपूर्ण Syllabus वरील ५ सामान्य अध्ययन व ५ CSAT च्या Tests या Test Series ची वैशिष्ठ्ये -:
१. प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये असेल.

२. प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाप्रमाणे असेल.

३. OMR शीट तपासून गुण कळवण्यात येतील.

४. Answer Key बरोबरच प्रत्येक टेस्टनंतर त्याच दिवशी स्पष्टीकरणासहित उत्तरे दिली जातील.

५. स्पष्टीकरणासंबंधी किंवा अभ्यासासंबंधी काही अडचण असल्यास चाणक्य मंडल परिवाराचे प्राध्यापक दोन्ही वास्तूत स.१० ते सं.६ या वेळेत उपलब्ध असतील.

हि परीक्षा तुम्ही खालील प्रमाणे देऊ शकता

१. ऑफलाईन- आमच्या सदाशिव पेठ व वारजे वास्तू

२. ऑनलाईन- chanakyamandalonline.in

३. पोस्टल माध्यम

या Test Series च्या नावनोंदणी करिता संपर्क करा ०२०-२४३३८५४२ किंवा आमच्या कोणत्याही केंद्रांना भेट द्या

Test Series चे शुल्क – २२०० रु. + १८% GST

चाणक्य मंडलच्या माजी विद्यार्थ्यांना ५०% सवलत मिळेल.

विषयानुसार टेस्ट – एकूण १२ (प्रत्येक रविवारी)

 

अक्र.

तारीख

विषय

१. ७ ऑक्टोबर राज्यशास्त्र
२. १४ ऑक्टोबर राज्यशास्त्र
३. २१ ऑक्टोबर अर्थशास्त्र
४. २८ ऑक्टोबर अर्थशास्त्र
५. १८ नोव्हेंबर इतिहास
६. २५ नोव्हेंबर इतिहास
७. २ डिसेंबर भूगोल व पर्यावरण
८. ९ डिसेंबर भूगोल व पर्यावरण
९. १६ डिसेंबर सामान्य विज्ञान
१०. २३ डिसेंबर प्रचलित घडामोडी (जून,जुलै,ऑगस्ट)
११. ३० डिसेंबर सामान्य विज्ञान
१२. ६ जानेवारी प्रचलित घडामोडी (सप्टेंबर ते डिसेंबर)

वेळ – सकाळी ९:३० ते ११:३०
ठिकाण – चाणक्य मंडल परिवारची सदाशिव पेठ वास्तू व वारजे वास्तू
संपूर्ण सामान्य अध्ययन(GS) व CSAT टेस्ट

अक्र.

तारीख

विषय

१. १२ जानेवारी GS & CSAT Tests
२. १५ जानेवारी GS &  CSAT Tests
३. १८ जानेवारी GS &  CSAT Tests
४. २१ जानेवारी GS &  CSAT Tests
५. २४ जानेवारी GS &  CSAT Tests

५. सर्व सामान्य अध्ययन (GS) पेपर स.१० ते दु. १२ व सर्व CSAT पेपर दु. ३ ते सायं. ५

प्रत्येक टेस्टनंतर दुसऱ्या दिवशी स्पष्टीकरणासहित उत्तरे दिली जाऊन त्यावर Discussion होईल. त्याची वेळ स. ९ ते दु. १

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिराती अनुसार जानेवारी मधील टेस्टच्या तारखा बदलू शकतात.

Full Test Series चे शुल्क – २२०० रु. + १८% GST

Mock Test Series चे शुल्क -१२०० रु. + १८% GST

Registration Link for MPSC Test Series

चाणक्य मंडलच्या जुन्या विद्यार्थ्यांना ५०% सवलत मिळेल.
नावनोंदणी करिता संपर्क साधा ०२०२४३३८५४२ किंवा आमच्या सदाशिव पेठ व वारजे केंदास भेट द्या