MPSC राज्यसेवा विशेष मुलाखत शिबीर २०१८

यंदा MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता

चाणक्य मंडल परिवाराचे विशेष मुलाखत शिबीर २०१८

दिवसांचे शिबीरदिनांक२३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१८

रिपोर्टींगची वेळ२३नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी .३० वा.

स्थळ चाणक्य मंडल परिवारची वारजे वास्तू

कार्यशाळेतील विशेष सत्र :
) मुलाखतीची तयारी कशी करावी?, मुलाखतीच्या प्रश्नोत्तरांचे विश्लेषण प्रचलित घडामोडी (महाराष्ट्र) – श्री. अविनाश धर्माधिकारी

) कृषी कृषिमूल्य धोरणश्री. पाशा पटेल (अध्यक्ष, कृषिमूल्य आयोग)

) प्रचलित घडामोडींचे (भारत) – सहाय्यक आयुक्त राज्य कर सौ. स्वाती थोरात सौ. जाई वाक्चौरे

) महाराष्ट्र : कायदा सुव्यवस्था श्री. मितेश घट्टे (पोलीस उपअधीक्षक)

) पदांचा प्राधान्यक्रम माहिती श्री. अनिल नागणे (Dy. CEO)

) यांनी यश कसे मिळवले? – श्री. प्रथमेश घोलप (तहसीलदार)

) प्रचलित घडामोडींचे (जग) – श्री. गोपाळ देशपांडे (नायब तहसीलदार)

याकरिता पूर्व नावनोंदणी आवश्यक.

नावनोंदणीकरिता एक पासपोर्टसाईज फोटो मुख्य परीक्षेच्या प्रवेशपत्रिकेची (हॉल तिकिटाची) झेरॉक्स.

अधिक माहितीसाठी सदाशिव पेठ कार्यालयामध्ये संपर्क करा किंवा ०२०२४३३८५४२, ९८५००८९३७३ यावर संपर्क साधा.