MPSC Test Series 2020 - Chanakya Mandal Pariwar
MPSC batch

चाणक्य मंडल परिवारची यश २०२० टेस्ट सिरीज

Why Coaching for MPSC/UPSC?

If you are taking coaching classes for MPSC then you will get the idea about the best MPSC classes in Pune regarding the exam like how to tackle tricky questions in a smart way. How to solve problem smartly in less time and also you can maintain the proper track. We will suggest the best reference book as you will get proper guidelines regarding UPSC/MPSC test series examination by Chanakya Mandal Pariwar.

Chanakya Mandal as a charitable trust is the best place in Pune if you are looking for an MPSC/UPSC foundation class. Our aim is to provide the best faculties who are experienced enough to guide students for MPSC/UPSC exams.

Our Features:-

• एकूण 25 टेस्ट (12 विषयनिहाय + 3 CSAT+ 10 Full Length).

• प्रश्नपत्रिका मराठी व इंग्लिश या दोन्ही माध्यमात.

• इतिहास,पॉलिटी, अर्थशास्त्र, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी अशा 6 विषयांच्या विषयनिहाय प्रत्येकी 2 टेस्ट, म्हणजे एकूण 12 टेस्ट तर 3 टेस्ट या पुर्णपणे CSAT च्या असतील.

• आयोगाप्रमाणे CSAT पेपरमध्ये उतारे व प्रश्न हे दोन्हीही भाषेत असतील.

• विषयनिहाय टेस्टमध्ये आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण सिलॅबस कवर करून प्रश्न काढले जातील.

• आयोगाच्या पेपरचे संपूर्ण विश्लेषण करून, स्पर्धा परीक्षेमध्ये विविध पातळीवर यशस्वी झालेल्यांकडून प्रश्न काढले जातात.

• आयोगाच्या बदलत जाणार्या् प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्या स्वरूपाचे प्रश्न.

• मूलभूत संकल्पना व factual data या दोन्ही गोष्टींचा आयोगानुसार योग्य सम्यक.

• त्यानंतरच्या 10 टेस्ट आयोगाची वेळ, पद्धत व काठिण्य पातळी यानुसार 5 GS + 5 CSAT असतील.

• विषयनिहाय टेस्ट नंतर छापील स्वरुपात स्पष्टीकरण (Explanation Document).

• प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत उपयोगी अशा “Thought Process ” चा Explanation Document मध्ये समावेश.

• शेवटच्या 10 टेस्टसाठी तज्ज्ञ Faculty कडून Discussion सत्र.

अधिक माहितीसाठी : MPSC Test Series Details

अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधा : +91 9018 189 189

नोंदणीकरिता -: http://chanakyamandal.info/asd_EventPublicUserMaster.htm?eventID=54


१. सदाशिव पेठ केंद्र : ९८५००८९३७३ https://goo.gl/maps/K9sspQmPYtyy56hm8

२. वारजे केंद्र : ९८५०८९१३८३ https://goo.gl/maps/ohgZouPkmBYk2mia7

३. मुंबई केंद्र : ९८२०२८९९६०  https://goo.gl/maps/huHaPbqwiQfABrLA7

4. दिल्ली केंद्र : https://goo.gl/maps/d54GNy5qc5Poq9M48