New Batches - Chanakya Mandal Pariwar

𝗖𝗵𝗮𝗻𝗮𝗸𝘆𝗮 𝗠𝗮𝗻𝗱𝗮𝗹 𝗣𝗮𝗿𝗶𝘄𝗮𝗿’𝘀
“𝗙𝗼𝘂𝗻𝗱𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲”
भारताचा क्रियाशील युवा घडविण्यासाठी…!!

✅ काय आहे Foundation course?
करिअरच्या कोणत्याही field मध्ये आवश्यक life skills शिकवणारा, Personality Development कोर्स

▶️ कधी सुरू होत आहे..??
पुणे : 21 September पासून
मुंबई : 23 September पासून,
Online तसेच Offline माध्यमात सुरु होत आहे .

Preparatory Course
पदवी शिक्षण (Graduation) सुरू असताना ज्यांना UPSC, MPSC ची तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी ✨

चाणक्य मंडल परिवारचा
स्पर्धापरीक्षांचा Preparatory Course

🗓 Course सुरू होत आहे:-
🔸 21 September पासून पुणे आणि 23 September पासून मुंबई केंद्रावर (Online + Offline) सुरू होत आहे

UPSC Comprehensive Course
UPSC 2023 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी… 🎯

✅ शेवटची Offline + Online बॅच : केंद्र पुणे

धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली UPSC 2022-23 साठीची शेवटची बॅच.

✅ दिनांक 19 Sept 2022 पासून सुरू होत आहे..

MPSC Comprehensive Course
Last Batch of 2022
MPSC राज्यसेवा 2023 Comprehensive Course

📚 नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित संपूर्ण वर्षभराचा कोर्स 📚

१९ सप्टेंबर पासून सुरू होत आहे…