UPSC & MPSC Online Course - Chanakya Mandal Pariwar
CMP Online courses
आता ऑनलाईन कोर्स
कोरोनानं आपल्या सर्वांसमोरच अत्यंत काळजी निर्माण केली आहे.
कोरोनानं निर्माण केलेली ही परिस्थिती काही काळपर्यंत राहणार आहे.
काळजीच्या या आगीमध्ये आणखी तेल ओतलं जातंय ते आर्थिक परिस्थितीमुळे.
अशा काळात पुन्हा उभारी धरण्यासाठी आपण सर्वांनीच परस्परांवर विश्वास ठेवत वाटचाल करायला हवी.
चाणक्य मंडल परिवारनं आपण आपल्या परीनं ‘द बेस्ट’ काय करू शकतो याचा विचार करून तूर्त तरी ठरवलं आहे –
आपले UPSC आणि MPSC चे ऑनलाईन कोर्सेस आहेत. आत्ता त्याचं शुल्क प्रत्येकी 25,000 ₹ (+टॅक्स) आहे. तो संपूर्ण कोर्स आपण केवळ 10,000 ₹ (+टॅक्स) ला द्यायचं ठरवलेलं आहे (त्यासाठी 7 जुलैपूर्वी नावनोंदणी करणं आवश्यक आहे).
हे शुल्क 10,000 ₹ (+टॅक्स) इतकं तरी ठेवावं लागतंय, त्याहून कमी करणं शक्य नाही, याबद्दल मी खेद व्यक्त करतो. कोर्स संपूर्ण निःशुल्क देता आला असता तर ते तुमच्यापेक्षा मलाच जास्त आवडलं असतं. पण शैक्षणिक काम चालू ठेवण्यासाठी त्या कामातूनच निधी उभा रहावा लागतो म्हणून हे किमान शुल्क आकारावं लागतं. (गरीब विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवार नेहमीच आवश्यक त्या सवलती देतो.)
UPSC च्या कोर्समध्ये संपूर्ण GS आणि CSAT ची 560 तासांची व्याख्यानं, 1,000 हून जास्त पानांच्या नोट्स आणि 15,000 हून जास्त MCQ आहेत.
MPSC च्या कोर्समध्ये 650 तासांची व्याख्यानं, 1,000 हून जास्त पानांच्या नोट्स आणि 24,000 हून जास्त MCQ आहेत.
कोरोना कालावधी संपून जेव्हा 2020-21 चे शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा चाणक्य मंडल परिवारच्या पुणे / मुंबईच्या UPSC / MPSC कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या वेळच्या शुल्कातून तुम्ही भरलेले हे 10,000 ₹ वजा केले जातील.
हा कोर्स करणा-यांना पुढे केव्हाही तो तो टप्पा पार केल्यावर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचं मार्गदर्शन पुणे केंद्रात निःशुल्क मिळेल.
ही योजना 3 जूनपर्यंतच लागू आहे.
सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.
– Avinash Dharmadhikari (Ex-IAS, Founder-Director-Teacher Chanakya Mandal Pariwar)

 

All features

1. UPSC Full Course [ GS Special + Capsule Course + Test Series included ]

2. MPSC Full Course [ GS Special Course + Test Series included ]

3. COMBO (UPSC + MPSC) Full Course [ GS Special + Capsule Course + Test Series included ]
GS Special Courses By Avinash Dharmadhikari Sir

Expert Video lectures

1. GS Special Video Course in English 40 GS Special English Lectures
2. GS Special Video Course in Marathi 35 GS Special Marathi Lectures
3. GS Special Video Course Combo(English + Marathi) All GS Special English & Marathi Lectures

Test Series

1. UPSC Test Series 2019-20
2. MPSC Test Series 2019-20