Buy Best MPSC Classes in Pune Chanakya Mandal Magazine

Monthly magazine for aspirants of Civil Services Examinations.

प्रिय वाचक,

नमस्ते!

आपणांस हे माहित असेल की, परीक्षांचे बदलते स्वरूप, प्रश्न विचारण्याची पद्धत, माहितीचे नवे स्रोत लक्षात घेऊन, अधिकाधिक परीक्षाभिमुख मजकूर देण्यासाठी आपण चाणक्य मंडल परिवारच्या मासिकात बदल केले जात असतात. बदल नक्की कसे आणि काय आहेत, हे चाणक्य मंडल परिवारच्या टेलिग्राम चॅनेलवर नियमितपणे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लेखांमधून पाहता येऊ शकतील.

मासिक कसे तयार होते?

– श्री. अविनाश धर्माधिकारी आणि इतर तज्ज्ञ, सेवेतले विद्यार्थी गुंतागुंतीचे विषय सोप्या पद्धतीने मांडतात

– राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांचा अभ्यास करून परीक्षाभिमुख मजकुराची निवड

– दिलेला मजकूर अभ्यासक्रमात कुठे बसतो हे तिथेच दिलेले असते. त्यामुळे अभ्यासाला दिशा मिळते

– अनुभवी लेखक हा मजकूर कमी शब्दांत, नव्या माहितीची, त्या घटनेच्या पार्श्वभूमीची भर घालून मांडतात

– समजण्यासाठी सोपे जावे म्हणून फ्लो चार्ट, टेबल्स, मॅप यांचा वापर

– सर्व मजकूर चाणक्य मंडलच्या अनुभवी, परीक्षेत निवडल्या गेलेल्या प्राध्यापकांच्या देखरेखीखाली असतो

– माहितीची मांडणी सलग, सुस्पष्ट आणि सुटसुटीत असते

– मासिकाच्या शेवटी आपला अभ्यास तपासण्यासाठी बहुपर्यायी प्रश्न दिले जातात

चाणक्य मंडल परिवारच्या स्थापनेचे हे २६ वे वर्ष आहे. त्यामुळे मासिकाच्या वर्गणीवर आपण खास सवलत देत आहोत.

बारा महिन्यांच्या बारा मासिकांची किंमत ३० रू. प्रति मासिक आणि Shipping Charges ६९ याप्रमाणे ११८८ रू. इतकी होते.

मात्र सवलतीमुळे मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५६९ रू. इतकी करण्यात आली आहे.

दर महिन्याला मासिक पोस्टाने पाठवण्यात येईल.

वर्गणी भरण्यासाठी भेट द्या : http://bit.ly/3VkVex4

अधिक माहितीसाठी संपर्क – 080-69015454