चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी
Competitive Talent Search (CTS) 2023
A Scholarship Exam
परीक्षा ३ टप्प्यात घेण्यात येते
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा दोन्ही एकाच दिवशी
पूर्व परीक्षा १०० प्रश्न बहुपर्यायी ( Objective type Questions )
मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असेल:
2 Essay & 1 Case study
परीक्षा दिनांक: १९ जानेवारी २०२३
परीक्षा केंद्रे: पुणे (सदाशिव पेठ, वारजे), मुंबई, छ. संभाजीनगर
️ पूर्व परीक्षेचा Cut off clear केल्यानंतरच मुख्य परीक्षेचे पेपर तपासले जातील
Registration Fees: Rs.100/- only
Registration link: https://rzp.io/l/DecufAaxJ5
अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 080-69015456 ,080-69015458
