Prove your Merit and Get 100% Scholarship at Chanakya Mandal Pariwar !!
चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी ✨
Competitive Talent Search (CTS) 2026
A Scholarship Exam
परीक्षा ३ टप्प्यात घेण्यात येते
⭐ पूर्व परीक्षा >> ⭐ मुख्य परीक्षा (2 निबंध + 1 Case Study) >> ⭐ मुलाखत
पूर्व परीक्षा दिनांक: 26 एप्रिल 2026
⏰ सकाळी 10 ते दुपारी 12
मुख्य परीक्षा दिनांक: 26 एप्रिल 2026
⏰ दुपारी 2 ते 5
मुलाखत (निवड झाल्यास): 4 मे 2026
माध्यम: इंग्रजी किंवा मराठी
पूर्व परीक्षेचे स्वरूप: बहुपर्यायी व वस्तुनिष्ठ (MCQ)
मुख्य परीक्षेचे स्वरूप: वर्णनात्मक (Descriptive)
Registration Fees: Rs. 500/-
https://forms.gle/3e1Y79AWjfe5KVsp7
⏺️ अधिक माहितीसाठी संपर्क साधा –
080-69015456 ,080-69015458
विशेष सूचना –
प्रत्येक विद्यार्थी पूर्व आणि मुख्य परीक्षा देईल. पूर्व परीक्षेनंतर चाणक्य मंडल परिवारतर्फे merit list लावली जाईल आणि पूर्व परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्य परीक्षेचे पेपर check केले जातील

