Chanakya Mandal Pariwar

चाणक्य मंडल परिवारच्या सर्व कोर्सेसवर विशेष सवलत..

जे विद्यार्थी 31 डिसेंबर 2025 पूर्वी Admission घेतील, त्यांना वर्षभराच्या फिसवर ही सवलत लागू असेल.

चाणक्य मंडलच्या सर्व वर्षभराच्या कोर्सेस बाबत थोडक्यात माहिती
✅ UPSC Comprehensive Course
(19 जानेवारी पासून सुरु)
जे विद्यार्थी UPSC 2027 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.

✅ MPSC Comprehensive Course
(19 जानेवारी पासून सुरु)
जे विद्यार्थी MPSC 2027 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.

✅ Preparatory Course
(15 जुलै पासून सुरु)
पदवी शिक्षण (Graduation) सुरू असताना UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवारचा प्रिपरेटरी कोर्स

✅ Foundation Course (26 जुलै पासून सुरु)
करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत कौशल्यांचा कोर्स
कोणी करावा – 10 वी पास विद्यार्थी

✅ MPSC Combine Group B आणि Group (फेब्रुवारी महिन्यात कोर्स सुरु)
जे विद्यार्थी MPSC Combine 2027 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.

👉 सगळे कोर्सेस Online + Offline माध्यमात चालतात.
👉 Offline केंद्र – पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर
👉 31 डिसेंबर पर्यंत फीस मध्ये विशेष सवलत सुरु आहे.

कोर्स बाबत अधिक माहितीसाठी आणि Demo session

साठी हा फॉर्म भरावा
: https://forms.gle/Wcta7gaxMNeSnBHU9

अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015454/5455

Main

This will close in 0 seconds