Chanakya Mandal Pariwar

विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र (ऑक्टोबर 2024)

लवकरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे अर्थातच लोकशाहीच्या स्वभावाला अनुसरून सर्व विषयांमध्ये फक्त राजकारण एके राजकारण येतं आहे. काही प्रमाणात ते साहजिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र अशावेळी महाराष्ट्राकडं पाहताना, खरोखर अंत:करण पिळवटून टाकणारा प्रश्न मनाला पडतो – या महाराष्ट्राला झालंय तरी काय? …महाराष्ट्राला झालंय तरी काय! महाराष्ट्राचं भारतातलं स्थान हे, भारत आणि … Read more

शुभ दीपावली………पण धोकादायक वळणावर… ( नोव्हेंबर 2024 )

सर्वांना ही दीपावली, येणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यात, सुख, समाधान, यश, आनंद लाभो, या शुभेच्छा! – अशी माझी ‘शुभ दीपावली’ची शुभेच्छा! या शुभेच्छा व्यक्त करतानाची माझी भावना आहे, की एका अत्यंत धोकादायक कालखंडातली ही दीपावली आहे. एका अत्यंत धोकादायक कालखंडाच्या सावलीत ‘शुभ दीपावली’ या शुभेच्छा, ही प्रार्थना मी व्यक्त करतो आहे. आपल्या भारतीय संकल्पनांमध्ये कमालीचा सखोल अर्थ आणि त्यामुळं त्यात विलक्षण सौंदर्य भरलेलं आहे. मी … Read more

महाराष्ट्राचा कौल: भारतासाठी ( डिसेंबर 2024 )

शनिवार, २३ नोव्हेंबरची माध्यान्ह उलटून चालली आहे.संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगाचं लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल बाहेर येत आहेत. संध्याकाळपर्यंत विविध आकडे वरखाली होत राहतील. तरीही, महाराष्ट्राच्या मतदारांनी महायुतीला निर्विवाद कौल दिला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.माझ्या मते, हा भारताच्या राष्ट्रवादी विचाराच्या मतदारांचा फार मोठा विजय आहे. प्रथमतः हा लोकशाहीचा विजय आहे. हा … Read more

शपथविधी देखणा, खरी आव्हानं आता सुरू… ( जानेवारी 2025 )

विधानसभा निवडणूक निकालांनंतर दोन आठवड्यांनी महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी अखेर पार पडला. शपथविधीचा सोहळा देखणा होता. त्याचं व्यवस्थापन खूपच बारकाव्यानं करण्यात आलं आणि अत्यंत नीटस होतं. घटनात्मक द़ृष्ट्या प्रत्यक्ष शपथविधी  असतो त्या निकषांनुरुप अत्यंत सुटसुटीत स्वरुपात हा कार्यक्रम पार पडला. पण त्याच्याआधी सुमारे दीड तास एक अतिशय प्रतिभाशाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तेसुद्धा महाराष्ट्राचं … Read more

एमपीएससी परीक्षापद्धतीतील बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदलाचा निर्णय जाहीर होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. जून २०२२ मध्ये आयोगानं ही रचना जवळजवळ पूर्णपणे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीनं समाजातले विविध जाणकार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक अशा … Read more

Yash’23 All India UPSC Prelims Test Series 2023

Salient Features of the Test Series1 Total 30 Tests including 8 Primary, 7 Advanced, 4 CSAT Tests and 10 Full-Length GS Tests.2 Tests are composed in ascending order of difficulty. ( Primary 》Advice 》Full Length Comprehensive).3 Every GS paper will have 20 questions on current affairs on relevant topics.4 All Tests-Answerkeys will have detailed explanations … Read more

Special Early Bird Offer / विशेष सवलत…

चाणक्य मंडल परिवारच्या UPSC आणि MPSC Comprehensive Course 2023-24 बॅचला Admission घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत…  Fees मध्ये विशेष सवलत… Last Date: 31St December 2022 २०२२-२३ च्याच Fees मध्ये मिळवा, २०२३-२४ च्या UPSC, MPSC बॅचेसला Admission… अधिक माहितीसाठी संपर्क करा: 080-69015454/5455 2024 UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षभराचा कोर्स…  ONLINE + OFFLINE … Read more

चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी

चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी  Competitive Talent Search (CTS) 2023A Scholarship Exam परीक्षा ३ टप्प्यात घेण्यात येतेपूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत  पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा दोन्ही एकाच दिवशी पूर्व परीक्षा १०० प्रश्न बहुपर्यायी ( Objective type Questions ) मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असेल:2 Essay & 1 Case study  परीक्षा दिनांक: १९ … Read more

Foundation course New Batch starts from 26 July 2026

जीवनाचा पाया घडविणारा, चाणक्य मंडल परिवारचा सर्वात महत्वाचा कोर्सFoundation Course दिनांक 26 जुलै 2026 पासून, Online आणि Offline माध्यमात सुरू होत आहे… अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015453 / 08069015456

Preparatory Course New Batches Starting From 20th August

???? New Batches Starting From 20th August 2023 ???? Preparatory Course for 12th Pass Students and Competitive Exam Aspirants ???? Gain the necessary skills required to conquer various competitive exams and pave your way to success. Led by Shri. Avinash Dharmadhikari Sir, Ex. IAS (1986), our esteemed founder and director. ???? Contact 080-69015418/24 for more … Read more

Main

This will close in 0 seconds