office_admin
स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता मिळवा UGC मान्यताप्राप्त पदवी
स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता मिळवा UGC मान्यताप्राप्त पदवी ज्या विद्यार्थ्यांनी UPSC, MPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध DES पुणे युनिव्हर्सिटी आणि चाणक्य मंडल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आपण BA Civil service & Public Policy हा पदवी कोर्स सुरू केला आहे. प्रमुख वैशिष्ट्ये :इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, प्रशासन, … Read more
Special Initiative Swadhyay Batch
Chanakya Mandal Pariwar’s Special InitiativeSwadhyay Batch ????????The Ultimate Personalised guide for UPSC ???? Starting from 21st July 2025 What is Swadhyay Batch?This batch is designed to keep aspirants in touch with UPSC, MPSC preparation and to consolidate their strengths in certain areas such as Mains Answer Writing, MCQ solving, Ethics Subject, etc. For Whom? ???? Aspirants … Read more
चाणक्य मंडल परिवारच्या 2025-26च्या बॅचेससाठी प्रवेश सुरू
चाणक्य मंडलच्या सर्व वर्षभराच्या कोर्सेस बाबत थोडक्यात माहिती UPSC Comprehensive Course :जे विद्यार्थी UPSC 2026 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.पुणे आणि ऑनलाईन : ११ ऑगस्ट २०२५मुंबई : १८ जुलै MPSC Comprehensive Course :जे विद्यार्थी MPSC 2026 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.पुणे आणि ऑनलाईन : ११ ऑगस्ट २०२५मुंबई … Read more
एमपीएससी परीक्षापद्धतीतील बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदलाचा निर्णय जाहीर होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. जून २०२२ मध्ये आयोगानं ही रचना जवळजवळ पूर्णपणे यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीनं समाजातले विविध जाणकार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक अशा … Read more
Yash’23 All India UPSC Prelims Test Series 2023
Salient Features of the Test Series1 Total 30 Tests including 8 Primary, 7 Advanced, 4 CSAT Tests and 10 Full-Length GS Tests.2 Tests are composed in ascending order of difficulty. ( Primary 》Advice 》Full Length Comprehensive).3 Every GS paper will have 20 questions on current affairs on relevant topics.4 All Tests-Answerkeys will have detailed explanations … Read more
Special Early Bird Offer / विशेष सवलत…
चाणक्य मंडल परिवारच्या UPSC आणि MPSC Comprehensive Course 2023-24 बॅचला Admission घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत… Fees मध्ये विशेष सवलत… Last Date: 31St December 2022 २०२२-२३ च्याच Fees मध्ये मिळवा, २०२३-२४ च्या UPSC, MPSC बॅचेसला Admission… अधिक माहितीसाठी संपर्क करा: 080-69015454/5455 2024 UPSC आणि MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षभराचा कोर्स… ONLINE + OFFLINE … Read more
चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी
चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी Competitive Talent Search (CTS) 2023A Scholarship Exam परीक्षा ३ टप्प्यात घेण्यात येतेपूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा दोन्ही एकाच दिवशी पूर्व परीक्षा १०० प्रश्न बहुपर्यायी ( Objective type Questions ) मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असेल:2 Essay & 1 Case study परीक्षा दिनांक: १९ … Read more
Foundation course New Batch starts from 26 July 2026
जीवनाचा पाया घडविणारा, चाणक्य मंडल परिवारचा सर्वात महत्वाचा कोर्सFoundation Course दिनांक 26 जुलै 2026 पासून, Online आणि Offline माध्यमात सुरू होत आहे… अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015453 / 08069015456
Preparatory Course New Batches Starting From 20th August
???? New Batches Starting From 20th August 2023 ???? Preparatory Course for 12th Pass Students and Competitive Exam Aspirants ???? Gain the necessary skills required to conquer various competitive exams and pave your way to success. Led by Shri. Avinash Dharmadhikari Sir, Ex. IAS (1986), our esteemed founder and director. ???? Contact 080-69015418/24 for more … Read more
