११ जून : एकेक दिवस असा की (जुलै 2023)
नमस्ते! …आणि अर्थातच, जे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, ज्यावर तुमचा विश्वास आहे, ते म्हणजे – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! जगताना एक दिवस असा येतो, की त्या दिवसाच्या आवृत्तीत जीवन नावाच्या ब्रम्हांडाचं दर्शन घडून जातं. जीवन जगण्यातली सुखं आणि दुःखं, यशापयश, आशा-निराशा, चढउतार या सर्व द्वंद्वाचं दर्शन एका दिवसात घडून जातं. तरीही त्या द्वंद्वाचा सामना करताना … Read more
