Please fill this form. Our team will call you soon
Read MoreInformation Regarding Financial Concessions
Over the past 29 years, Chanakya Mandal Pariwar has upheld a steadfast public commitment — that no student shall ever be denied education due to the inability to pay fees.
While taking admission for any program/course in the Chanakya Mandal Pariwar, it is expected that the full fees be paid. However, if due to financial difficulties someone is unable to pay the fees, they must submit an application along with the required documents. Only financial difficulty is considered while granting a concession. The officials of Chanakya Mandal Pariwar will review the concession application and the attached documents, and will call the concerned student along with their parents for an interview. Only after this process will the decision regarding whether any concession has been granted, and to what extent, be communicated. A student will be allowed to attend classes only after completing the admission process related to fee concession.
आर्थिक सवलतीबाबत माहिती
गेल्या 29 वर्षांपासून चाणक्य मंडल परिवारने समाजाला दिलेले एक वचन ठामपणे पाळले आहे. ते म्हणजे, कोणत्याही विद्यार्थ्याला केवळ शुल्क भरण्याची क्षमता नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही.
चाणक्य मंडल परिवारमध्ये कोणत्याही उपक्रमासाठी / कोर्ससाठी प्रवेश घेताना त्याचे संपूर्ण शुल्क भरणे अपेक्षित आहे. पण आर्थिक अडचणीपायी जर कोणाला हे शुल्क भरणे शक्य नसेल तर त्याने अर्ज भरून सांगितली गेलेली कागदपत्रे जोडावीत. आर्थिक अडचण एवढ्या एकाच गोष्टीचा आर्थिक सवलत देताना विचार केला जातो. चाणक्य मंडल परिवारचे अधिकारी सवलतीच्या अर्जाचा आणि सोबतच्या कागदपत्रांचा अभ्यास करून संबंधित विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना मुलाखतीसाठी बोलावतील. आणि त्यानंतरच त्याला कोणती व किती सवलत मान्य झालेली आहे हा निर्णय सांगितला जाईल. शुल्क सवलतीबाबत ठरलेली प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तो विद्यार्थी तासांना बसू शकेल.