Prove your Merit and Get 100% Scholarship at Chanakya Mandal Pariwar !!
चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी ✨
Competitive Talent Search (CTS)
A Scholarship Exam
परीक्षा ३ टप्प्यात घेण्यात येते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
👉 पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा दोन्ही एकाच दिवशी होते
👉 पूर्व परीक्षेचे स्वरूप : १०० प्रश्न बहुपर्यायी ( Objective type Questions )
👉 मुख्य परीक्षा लेखी स्वरूपाची असेल: 2 Essay & 1 Case study
▶️ पूर्व परीक्षेचा Cut off clear केल्यानंतरच मुख्य परीक्षेचे पेपर तपासले जातील
🛑 परीक्षा केंद्रे: पुणे (सदाशिव पेठ, वारजे), मुंबई, छ. संभाजीनगर
✅ Registration Fees: Rs.100/- only
⏺️ अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 080-69015456 ,080-69015458