Please fill this form. Our team will call you soon
Read MoreMPSC राज्यसेवा परीक्षेचा २०१२ पूर्वीचा पॅटर्न हा वर्णनात्मक स्वरूपाचा होता. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना, आयोगाने २०१२ पूर्वी कशा प्रकारची प्रश्न विचारली आहेत, आयोगाचा आधीचा पॅटर्न कसा होता, हे जाणून घेण्यासाठी, analysis करण्यासाठी २००७, २००९, २०१०, २०११ चे Papers इथे उपलब्ध करून देत आहोत..