चाणक्य मंडलच्या सर्व वर्षभराच्या कोर्सेस बाबत थोडक्यात माहिती

UPSC Comprehensive Course :
जे विद्यार्थी UPSC 2026 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.
पुणे आणि ऑनलाईन : ११ ऑगस्ट २०२५
मुंबई : १८ जुलै

MPSC Comprehensive Course :
जे विद्यार्थी MPSC 2026 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.
पुणे आणि ऑनलाईन : ११ ऑगस्ट २०२५
मुंबई : १८ जुलै

Preparatory Course :
पदवी शिक्षण (Graduation) सुरू असताना UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
चाणक्य मंडल परिवारचा प्रिपरेटरी कोर्स
कोणी करावा – ज्यांचा पहिला attempt 2027 किंवा 2028 मध्ये आहे
पुणे आणि ऑनलाईन : ४ ऑगस्ट २०२५
मुंबई : २५ जुलै

Foundation Course :
करिअरच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत कौशल्यांचा कोर्स
कोणी करावा – 10 वी पास विद्यार्थी
पुणे आणि ऑनलाईन : २७ जुलै २०२५
मुंबई : १ ऑगस्ट २०२५

MPSC Combine Group B आणि Group C 2025 (23 June पासून सुरु)
जे विद्यार्थी MPSC Combine 2026 चा attempt देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स करावा.

👉 सगळे कोर्सेस Online + Offline माध्यमात चालतात.
👉 Offline केंद्र – पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर

Tags
#news

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts