Latest

UPSC Civil Service Exam 2016- Successful Students
MPSC 2016- Successful Students
Academic Calender 2016-17

Our Courses

Foundation

Preparatory

UPSC

MPSC

Students Speak

 • Pallavi Raut (मुख्याधिकारी) MPSC 2016 धर्माधिकारी सरांनी सांगितलेले ३ ‘गोल्डन रुल्स’ आणि त्यांनी लिहिलेल्या ‘नवा विजयपथ’च्या पुस्तकाची केलेली पारायणं ही मला हुकुमाची पानं ठरली आहेत.

  Pallavi Raut
 • Kunal Sonawane (Dy. S. P.) MPSC 2016मुख्य म्हणजे प्रशासनात का जायचं, हे मी चाणक्य मंडल परीवारमध्ये शिकलो. ‘स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी’ म्हणजे काय हे समजलं आणि प्रशासनात जाण्याचं हेच माझं ध्येय बनलं. सरांच्या तासांमधून सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रेरणा, स्वयंशिस्त, अभ्यासाची योग्य दिशा सापडत गेली.

  Dr. Kunal Sonawane
 • Rohini Gutte (नायब तहसीलदार) MPSC 2016 परीक्षेतील अनेक चढउतार मी पाहिले. पण ‘यशानं हुरळून न जाणं आणि अपयशानं खचून न जाणं म्हणजेच चारित्र्य जपणं’ हा धर्माधिकारी सरांनी दिलेला मूलमंत्र लक्षात ठेवून अभ्यासात सातत्य ठेवलं की यश नक्की मिळतं हेही अनुभवलं.

  Rohini Gutte
 • Anil Nagane (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) MPSC 2016 चाणक्यत एक वर्ष कोर्सचा विद्यार्थी म्हणून आणि ५ वर्ष कार्यकर्ता म्हणून वावरलो. श्री. धर्माधिकारी सरांच्या विचारांचा आणि कार्याचा खूप जवळून अनुभव घेता आला हे भाग्य बहुदा काही पूर्वपुण्याईमुळेच मला मिळाले.

  Anil Nagane
 • Madhuri Baviskar (Dy. S. P. )  MPSC 2016 चाणक्य मंडल परिवारच्या ‘कार्यकर्ता अधिकार्यांनी’ दिलेल्या शिष्यवृत्तीने मला हुरूप आला. इथे मला अनेक जीवनकौशल्ये शिकता आली. इथून पुढे आता बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणार आहे.

  Madhuri Baviskar
 • Atul Kanade (Superintendant, State Excise) MPSC 2016 धर्माधिकारी सरांची व्याख्यानं ऐकण्यापासून सुरु झालेल्या प्रवासाचा आता एक टप्पा पूर्ण झाला . स्वतःशी प्रामाणिक राहून, तसेच आजवर आत्मसात केलेल्या प्रेरक विचारांवर ठाम राहून या सेवेत कार्य करण्याला मी प्राधान्य देईन.

  Atul Kanade
 • Swapnil Kothawade UPSC 2016 माझ्या स्पर्धापारीक्षेतील प्रवासाचा सर्वात सुंदर टप्पा म्हणजे पुण्यात सदाशिव पेठ वास्तूमधले दिवस. सरांच्या सातत्याने पाठीवर असलेल्या हाताचा आजही मानसिक आधार वाटतो. माझा परिवारातला वावर आगदी घरच्या माणसा सारखा आहे आणि मला त्याचा मनस्वी आनंद वाटतो.

  Swapnil Kothavade
 • Vasudh Torsekar UPSC 2016 परीक्षेतील यशामार्गे देशाची सेवा करण्याची पुनश्च संधी मिळाल्याचा अतिशय आनंद होतो आहे . अश्याच संधी चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांना मिळत राहाव्यात याकरिता मनापासून शुभेच्छा .

  Vasudh Torsekar
 • Aditi Valunj UPSC 2016 जर तुमचा पाया पक्का असेल आणि प्रयत्नात सातत्य असेल तर नोकरी करतानाही यश मिळवता येतं, हे मी अनुभवला आहे . विशेषतः सामान्य अध्ययनाच्या बाबतीतल्या धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाचा मला फारच उपयोग झाला. वस्तुनिष्ठ माहिती देता देताच त्याचं विश्लेषणही करून दाखवण्याची सरांची “स्टाईल” मी उचलली आहे , परीक्षेकरता आणि प्रत्यक्ष जीवनात सुद्धा . आता माझ्या प्रिय मातृभूमीची ‘कार्यकर्ता अधिकारी’ बनून सेवा करण्यासाठी मी उत्सुक आहे .

  Aditi Valunj
 •   Kaustubh Jog UPSC 2016 सर आणि ताई यांनी मला अतुलनीय अशी मदत केलेली आहे . सरांनी कडक तपासलेले माझे पेपर, मला वर्गात शिकवण्याची दिलेली संधी, कोर्स संपल्यावरही ग्रंथालय / अभ्यासिका वापरायला दिलेली परवानगी …. या सर्वामुळे हे यश मिळालेलं आहे . सर्वात महत्त्वाच म्हणजे प्रशासक म्हणून , शिक्षक म्हणून आणि एक माणूस म्हणून जगण्याची उत्तुंग मुल्य धर्माधिकारी सरांकडून शिकता आली.

  Kaustubh Jog