Why “Chanakya”?
Arya Chanakya: Perhaps the pioneering prime bureaucrat- scholar. The thinker who realized the dangers of foreign invasion. Chanakya Mandal Pariwar has tried to awaken a corrupt exploitative, anti-people and inefficient regime. When the power-drunk corrupt regime refused to wake up, he sacrificed his career, went into wilderness organized and inspired the young generation from the commonest of the common strata of society.
He affected the political revolution which unified India and repulsed the foreign invasion. Having achieved all this he renounced all positions of power and wrote the eternal treatise ‘Artha Shastra’.
नुकताच केंद्रीय लोक सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे घवघवीत यश संपादित केले आहे. भारतात दुसरा आलेला अनिमेश प्रधान, सहावी आलेली सृष्टी डाबस व महाराष्ट्रात पहिला आलेला कुश मोटवानी यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेच्या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. चाणक्य मंडल परिवारच्या यूपीएससी कोर्सचा विद्यार्थी समर्थ शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात, वयाच्या केवळ २२ व्या वर्षी देशात २५५ वा रँक मिळवला आहे.
स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी घडवण्यासाठी कार्यरत असलेली संघटना, अशी चाणक्य मंडल परिवारची ओळख आहे. केंद्रीय लोकसेवा (यूपीएससी) परीक्षेत विक्रमी निकाल नोंदवत असतानाच यावर्षी निवडले गेलेले चाणक्य मंडलचे विद्यार्थी देशाच्या जवळपास सर्व राज्यांतून आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेच्या विवध टप्प्यांवर मार्गदर्शन घेत संपूर्ण कोर्सदेखील पूर्ण केला आहे तर काही विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी विशेष मार्गदर्शन घेतले आहे