Pune, Mumbai, Sambhajinagar

office@chanakyamandal.org
bg_image

राज्य सेवा परीक्षेत निवडल्या गेलेल्या एकूण ६२० पैकी ३०९ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर चाणक्य मंडल परिवारमध्ये मार्गर्दर्शन घेतले आहे. यात एकूण १५ उपजिल्हाधिकारी, २६ पोलीस उपधीक्षक (DySP ),१३ मुख्याधिकारी वर्ग अ, २४ सहाय्यक राज्यकर आयुक्त, १० गटविकास अधिकारी ०६ तहसीलदार यांचादेखील समावेश आहे.

या सर्वांनी चाणक्य मंडल मध्ये विविध स्तरावर मार्गदर्शन घेतले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माननीय अविनाश धर्माधिकारी सर यांनी विशेष अभिनंदन केले आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे

Results

This will close in 20 seconds