Pune, Mumbai, Sambhajinagar

office@chanakyamandal.org
bg_image

GS 1

महाराष्ट्र प्रांतिक परिषदेचे पहिले अधिवेशन 1 जून 1937 रोजी परतूर येथे पार पडले, या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

वातावरणाच्या खालीलपैकी कोणत्या थरामध्ये मुख्यत: विमाने उडतात?

खालीलपैकी कोणते दुष्पपरिणाम स्थलांतरामुळे उद्‌भवतात? (अ) लोकसंख्यावाढ (ब) वेगवान नागरीकरण (क) सामाजिक अशांतता (ड) आर्थिक ताण

1923 साली स्थापन झालेल्या संयुक्त पक्षाने (युनियनिस्ट पार्टी) खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व केलेले दिसते?

आम्लधर्मी या जमिनीसाठी खालीलपैकी कोणत्या जीवाणू खताची शिफारस करतात?

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

- त्यांचे मूळ नाव स्वरूपकुमारी होते. - स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभागी, सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग व तुरुंगवासाची शिक्षाही त्यांनी भोगली. - 'प्रिझन डेज' नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला. - ख्यातनाम इंग्रजी लेखिका, भारत सरकारच्या 'पद्मविभूषण' या पुरस्काराने सन्मानित. वरील विवरणावरून व्यक्ती ओळखा.

द्वीपगिरी (Inselberg) व स्कंधगिरी (Butte) ही भूरुपे ______________ च्या कार्याशी संबंधित आहेत?

तुषार सिंचनाबाबत खालील विधानांपैकी असत्य विधान ओळखा. (अ) या सिंचन प्रकारामध्ये पाण्याचे एक समान वाटप होते. (ब) पाणी देण्याचा दर 1000 लिटर प्रति तास एवढा किंवा यापेक्षा जास्त असतो. (क) सुमारे 25 ते 50 टक्के पाण्याची बचत होते. (ड) तुलनात्मकदृष्ट्या पिकांवरील आजार पसरण्याची शक्यता असते.

महाराष्ट्रातील प्रमुख पवनऊर्जा प्रकल्प व चिन्हे यांची चुकीची जोडी ओळखा.

पंडित नेहरूंचे अलिप्तवादी धोरण खालीलपैकी कोणत्या प्रमुख तत्त्वांवर आधारित होते? (अ) शांतता (ब) नि:शस्रीकरण (क) विकास (ड) परस्परावलंबित्व

खालीलपैकी कोणता नियम पाण्याची मृदेमधील हालचाल दर्शवण्यासाठी सांगितला जातो?

मृदा निर्मिती मध्ये खालीलपैकी कोणते घटक सक्रियपणे भाग घेतात? (अ) जनक खडक (parent rock) (ब) काळ (time) (क) जिवावरण (biosphere) (ड) भूरचना (topography) (इ) हवामान

जाळीमध्ये दगड अडकवून बांध टाकण्याच्या लघुसिंचन पद्धतीस __________ म्हणतात.

ब्लॅक आर्म हा खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा भारतातील गंभीर रोग आहे ?

भारत शासन कायदा 1935 मधील तरतुदींचे प्रमुख स्रोत कोणते आहेत? (अ) सायमन कमिशनचा अहवाल (ब) नेहरू अहवाल (क) गोलमेज परिषदांमधील चर्चा (ड) लोथियन समितीचा अहवाल

खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? (अ) राजा राममोहन रॉय यांनी ताराचंद चक्रवर्ती यांची ब्राह्मो समाजाचे सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली होती. (ब) हिंदू धर्मातील सनातन्यांचा विरोध कमी व्हावा म्हणून समाजाने 'संवाद कौमुदी' व 'समाचार चंद्रिका' या मुखपत्रांद्वारे लोकांच्या शंका व प्रश्न यांना उत्तरे देण्यास सुरुवात केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मार्च 2021 मध्ये देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. हा नदीजोड प्रकल्प कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?

मराठी भाषेचे व्याकरण, धर्मविवेचन, यशोदा पांडुरंगी इत्यादी ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे.

दलित साहित्याचे अग्रदूत म्हणून खालीलपैकी कोणकोणत्या लेखकांना ओळखले जाते? (अ) अण्णाभाऊ साठे (ब) शंकरराव खरात (क) नामदेव ढसाळ (ड) योगीराज वाघमारे (इ) लक्ष्मण माने

खालील वाक्ये कोणत्या पर्यायाचे वर्णन करतात. (अ) सत्यापेक्षा श्रेष्ठ कोणताही धर्म नाही असे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. (ब) या संस्थेच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदुधर्म हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक धर्म होता. (क) संस्थेची स्थापना 1875 ला झाली होती. (ड) सध्याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे.

खालीलपैकी कोणते वनस्पती वाढ संप्रेरक जिबरेलिन विरोधी (Anti-gibberellin) म्हणून काम करते?

केंद्रीय मृदा व जलसंधारण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (Central Soil & Water Conservation Research and Training Institute) कुठे आहे?

खालीलपैकी कोणत्या पिकाच्या तेलामध्ये संतृप्त स्निग्ध आम्लाचे (Saturated fatty acids) प्रमाण तुलनेने कमी असते?

प्रकाश उर्जेस रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेस ____________ म्हणतात.

___________ साली ____________ यांनी 'सिक्स नेशन फाईव्ह काँटीनेट इनिशिएटीव्हची स्थापना केली.

पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा? (अ) वयाच्या 20 व्या वर्षी ब्राह्मो समाजात प्रवेश (ब) कॅथलिक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. समाजसुधारणेचे कट्टर पुरस्कर्ते. (क) 'संगत सभा' (मैत्री संघ) स्थापन केली होती. (ड) 1861 साली 'इंडियन मिरर' हे पाक्षिक काढले होते.

खालीलपैकी कोणत्या वनस्पती या तटस्थ दिनमानाच्या (day neutral) वनस्पती आहेत?

कामराज योजने' प्रमाणे राजीनामे देणाऱ्या मंत्र्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? (अ) जनजीवनराम (ब) बी. गोपाल रेड्डी (क) लालबहादूर शास्री (ड) मोरारजी देसाई (इ) स. का. पाटील

खालील विधानापैकी ह्युमस बद्दल चुकीचे विधान ओळखा? (अ) ह्यूमसमध्ये जवळपास 50 टक्के कार्बन तर 35 टक्के ऑक्सीजन असते. (ब) ह्युमस वर ऋणात्मक भार (negatively charged) असतो. (क) ते पाण्यामध्ये अविद्राव्य (insoluble) असते. (ड) त्यामधील फल्विक आम्ल सूक्ष्मजंतूंच्या हल्ल्यासाठी अतिसंवेदनशील असते.

पुढे दिलेल्या विधानांपैकी अचूक विधान ओळखा.

1937 च्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने संपूर्ण देशात असलेल्या 836 जागांपैकी ______________ जागा जिंकल्या होत्या.

पुढील विधानांपैकी अचूक विधाने ओळखा. (अ) 1811 मध्ये कलकत्त्याजवळील सेरामपूर या ठिकाणी डॉ. रॉबर्ट ट्रमंड याने बायबलचे मराठीत भाषांतर केले. (ब) 1808 मध्ये डॉ. विल्यम केरे यांनी मराठी व्याकरण व शब्दकोश प्रसिद्ध केला.

1865 साली स्थापन झालेल्या लंडन इंडियन सोसायटीचे सचिव खालीलपैकी कोण होते?

जमीन महसूल जमा करण्याच्या पूर्वीच्या वार्षिक बंदोबस्त व्यवस्थेच्या जागी 'दशवार्षिक बंदोबस्त' ही व्यवस्था कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात लागू करण्यात आली?

2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात राज्यांतर्गत व परराज्यांतून झालेले एकूण स्थलांतर 417.15 लाख इतके होते. एकूण स्थलांतरसंबंधी खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. (अ) महाराष्ट्रातील एकूण स्थलांतरात पुरुषांचे स्थलांतराचे प्रमाण सर्वाधिक आहे. (ब) महाराष्ट्रातील एकूण स्थलांतरात ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर सर्वात अधिक आहे.

पुढील जिल्ह्यांचा त्यांच्या निर्मितीनुसार क्रम लावा. (सुरुवातीपासून आत्तापर्यंत) (अ) सिंधुदुर्ग (ब) हिंगोली (क) गडचिरोली (ड) गोंदिया (इ) पालघर

खालीलपैकी कोणते/ती भुरूप/पे नदीच्या अपक्षरण कार्यामुळे (Landform/s due to river erusion) तयार होत नाहीत? (अ) निदरी (Canyon) (ब) नागमोडी वळणे (River meanders) (क) पूरतट (Natural Levees) (ड) सर्क (इ) धबधबा (Water fall)

योग्य जोड्या जुळवा कृत्रिम उपग्रह उद्देश (अ) कार्टोसॅट (i) भू-विज्ञान (Geology) (ब) GSAT (ii) संदेशवहन (क) Microsat (iii) तंत्रज्ञान उपयोजन (Technology) (ड) IRNSSS (iv) नेव्हिगेशन

खडक व त्यांच्या प्रकारांच्या योग्य जोड्या जुळवा. (अ) अग्निजन्य (Instructive Igneous Rock) (i) बेसाल्ट (ब) स्तरित (Sedimentary) (ii) ग्रॅनाईट (क) रुपांतरित (Metamorphic) (iii) ग्रॅफाईट (ड) बहिनिर्मित अग्निजन्य (Extrusive Igneous Rock) (iv) शेल पर्यायी उत्तरे :

'1857 चा जिहाद' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

पवनचक्क्यासंबंधी (Windmills) पुढील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान ओळखा.

आधी पेरणी आणि नंतर नांगरणी (tillage after sowing) पद्धत म्हणजे कोणती?

फूलगोभी मधील व्हीपटेल (whiptail in cauliflower) हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो?

मृदेच्या खालीलपैकी कोणत्या थरामध्ये सर्वाधिक एल्यूव्हीएशन (Eluviation) होते?

युरियामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती असते?

नायट्रेटपासून वातावरणामध्ये मुक्त नायट्रोजन सोडण्याच्या प्रक्रियेस खालील पैकी काय म्हणतात?

"शेतकऱ्यांना कालव्यांचे पाणी केवळ आठ महिन्यांसाठी द्यावे" अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?

शाश्वत शेती (sustainable agriculture) समोर खालीलपैकी कोणती ध्येये असतात? (अ) पर्यावरण संवर्धन (ब) आर्थिक लाभ (क) सामाजिक व आर्थिक समता

खालीलपैकी कोणते पीक नायट्रोजनचे सर्वाधिक स्थिरीकरण करते?

आंतरपीक पद्धतीमध्ये काही पिके ही एकमेकांना पूरक म्हणून काम करतात. या संकल्पनेस खालीलपैकी काय म्हणतात?

खालीलपैकी कोणत्या पोषकद्रव्यांना द्वितीयक पोषकद्रव्ये (secondary nutrients) म्हणतात?

मृदेतील जल 15 वातावरणीय दाब (15 atm) पर्यंत कमी झाल्यास त्याला काय म्हणतात?

रामसर क्षेत्रे व राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा. (अ) अष्टामुडी (i) राजस्थान (ब) रेणुका (ii) केरळ (क) भोज (iii) हिमाचलप्रदेश (ड) केवलदेव उद्यान (iv) मध्यप्रदेश

पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) पी. त्यागराज आणि डॉ. टी एम नायर यांनी दक्षिण भारतीय उदारवादी संघटना ही संस्था 1917 ला स्थापन केली. (ब) 'जस्टिस' हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव होते. (क) पुढील काळात रामस्वामी नायकर संघटनेचे अध्यक्ष बनले.

हिमालयातील समांतर पर्वतरांगांसंबंधी काही विधाने दिलेली आहेत त्यापैकी अयोग्य विधान/ने ओळखा. (अ) हिमालयाच्या सर्वात उत्तुंग, विशाल सलग रांगेस हिमाद्री असे म्हणतात. (ब) शिवालिक आणि हिमालय रांगादरम्यान स्पष्ट तळ असणाऱ्या दऱ्यांना डून म्हणतात. (क) पीरपंजाल व धवलधार रांगांचा समावेश हिमाद्री/बृहद हिमालयात होतो.

हवाई छायाचित्रणासाठी (Aerial Photography) सामान्यपणे कोणत्या प्रकारचा कॅमेरा वापरला जातो?

उपग्रह प्रतिमा (Satellite Image) हे मिथ्यावर्ण स्वरूप (False Colour Composite) असल्यास त्याच्या वाचनासाठी रंगसूची उपयुक्त ठरते. त्या सूचीबद्दल चुकीची जोडी ओळखा.

सायमन कमिशनच्या सात सदस्यांपैकी एक असलेल्या क्लेमेंट ॲटली यांनी आपल्या आत्मचरित्रात सायमन कमिशनच्या शिफारसींचे विश्लेषण करताना खालील कोणती कारणे देऊन असे सांगितले की, याकारणांमुळे हिंदुस्थानला वसाहतीचे स्वराज्य देण्यात आले नव्हते?

मराठी साहित्यात 'ग्रामीण' साहित्य निर्मितीस केव्हापासून सुरुवात झाली असे मानले जाते?

पुळणे (Beaches) व जिल्हा यांच्या योग्य जोड्या जुळवा (अ) अरेवारे (i) सिंधुदुर्ग (ब) केळवा (ii) रायगड (क) तारकर्ली (iii) रत्नागिरी (ड) मुरूड (iv) पालघर

सविनय कायदेभंग चळवळीच्या कार्यक्रमात मिठाचा सत्याग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. या सत्याग्रहात पुरुषांप्रमाणेच स्रियाही सहभागी झाल्या होत्या. खालीलपैकी कोणत्या स्रियांनी यात नेतृत्व देखील केले? (अ) अवंतिका गोखले (ब) हंसा मेहता (क) पेरीन कॅप्टन (ड) लालावती मुन्शी

द गोल्डन थ्रंशोल्ड', 'ब्रोकन विंग', 'द बर्ड ऑफ टाईम' इत्यादी काव्यसंग्रह कोणाचे आहेत?

'मंदिर पथगामिनी' हे अजरामर शिल्प कोणी निर्माण केले?

खालील माहितीच्या आधारे समाजसुधारक ओळखा? अ) गांधीजी त्यांना मानसपुत्र मानत होते. ब) 1923 साली त्यांनी 'महाराष्ट्र धर्म' मासिक सुरू केले. क) सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान महात्मा गांधीनी त्यांची पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड केली होती. ड) इंदिरा गांधीनी लावलेल्या आणिबाणीचे त्यांनी 'अनुशासन पर्व' म्हणून समर्थन केले होते

(अ) दक्षिण महाराष्ट्रात पडणाऱ्या उन्हाळी पावसाला वळवाचा पाऊस म्हणतात. (ब) कोकण किनारपट्टीवर समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आंबेसरी पडतात. (क) कोकण किनारपट्टीवर प्रतिरोध पाऊस पडतो. (ड) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक वार्षिक पाऊस पडतो. महाराष्ट्रातील पर्जन्यासंबंधी योग्य विधाने ओळखा.

'बजदा' या वाळवंटी प्रदेशात पाण्याच्या क्रियेमुळे निर्माण होणाऱ्या भूरुपाबद्दल योग्य विधान निवडा.

खालील विधानांपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत. (अ) इंदिरा गांधी एअरपोर्ट (दिल्ली) व छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट (मुंबई) दोघे मिळून दक्षिण आशियाच्या 'एक द्वितीयांश' वाहतूक हाताळतात. (ब) देशातील पहिले विमान उड्डाण कराची ते मुंबई 1932 मध्ये टाटा एअरलाईन्स कंपनीने केले.

लोहखनिजाच्या लोहाच्या प्रमाणावरून त्याचे चार प्रकार असतात. त्यापैकी मॅग्नेटाइट हे उच्च दर्जाचे लोहखनिज मानले जाते. महाराष्ट्रातील लोहखनिजापैकी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते?

योग्य जोड्या ओळखा. लावणीकार लावणी (अ) राम जोशी - सुंदरा मनामध्ये भरली (ब) परशुराम - निर्मल मुखडा चंद्राकार सरळ नाकाची शोभते धार (क) सगनभाऊ - लेकराला माय विसरली कसा ईश्वर तारी (ड) होनाजी बाळा - लटपट लटपट तुझं चालण गं मोठ्या नखऱ्याच

कार्बन सीक्वेस्ट्रेरेशन (Carbon Sequestration) म्हणजे काय?

पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

मोर्ले मिटों सुधारणांचे वर्णन पुढीलपैकी कुणी 'या सुधारणा आपल्या नाशाचे कारण ठरल्या आहेत' अशा शब्दात केले आहे?

योग्य जोड्या लावा. (अ) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (i) कोल्हापूर (ब) कोरडवाहू कृषी संशोधन केंद्र (ii) सातारा (क) मका सुधार प्रकल्प (iii) पुणे (ड) मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र (iv) सोलापूर

खालीलपैकी कोणते मूलद्रव्य/संयुग (Element/Compound) क्लोरोफ्लुरोकार्बन्सला पर्याय म्हणून वापरता येईल. (अ) मिथाईल ब्रोमाईट (ब) हायड्रोफ्लुरोकार्बन्स (क) अमोनिया

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) संबंधी खालीलपैकी अचूक विभाग कोणते?

मुंबई पुनर्रचना कायदा (1960) मधील खालीलपैकी कोणत्या तरतुदी योग्य नाहीत? (अ) मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर गुजरातसाठी नवीन राजधानी निर्माण करण्यात येईल. (ब) महाराष्ट्राचे लोकसभेत 44 सदस्य तर गुजरातचे 22 सदस्य असतील. (क) गुजरातमध्ये एकूण 17 जिल्हे समाविष्ट होतील. (ड) महाराष्ट्र व गुजरातसाठी संयुक्त बॉम्बे उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली होती.

महाराष्ट्र पर्यटनसंबंधी खालीलपैकी योग्य विधान/ने कोणती? (अ) सिंधुदुर्ग महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. (ब) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना 20 जानेवारी 1975 रोजी केली गेली (Maharashtra Tourism Development Corporation) (क) कोल्हापूर ही महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे. (ड) भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांपैकी 20.8% प्रवासी हे महाराष्ट्रात येतात.

खालीलपैकी अयोग्य विधान कोणते?

उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्यांचा योग्य क्रम पुढीलपैकी कोणता?

सह्याद्री पर्वतासंबंधी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पसरलेला आहे. (ब) महाराष्ट्रात सुमारे 700 कि. मी लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. (क) सह्याद्रीची उंची दक्षिणेकडे वाढत जाते तर उत्तरेकडे कमी होते. (ड) या पर्वतातील सर्वोच्च शिखराची लांबी 1567 मी. आहे.

चोपण (alkaline soil) जमिनीच्या सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या भूसुधारकाचा वापर करतात?

असहकार चळवळीस प्रतिसाद म्हणून राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ हाती घेण्यात आली होती. त्यामुळे या काळात भारतात अनेक विद्यापीठांची स्थापना झाली. पुढीलपैकी कोणते विद्यापीठ या काळात स्थापन झालेले नाही?

1892 मध्ये बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा प्रयोग खालीलपैकी कोणत्या तालुक्यात राबविला?

अनंत सिंग, भवानी सेन, कृष्णा विनोद रे या व्यक्ती पुढीलपैकी कशाशी संबंधित होत्या?

खालीलपैकी कोल्हापूरला जोडणारा/रे घाट कोणता/ते? (अ) फोंडाघाट (ब) अनुस्कुराघाट (क) बोरघाट (ड) चंदनापुरी (इ) आंबाघाट

खालील विधानांचा विचार करा. (अ) आपण श्वसन करीत असलेल्या ऑक्सिजनपैकी 50% ऑक्सिजन आपणास महासागरातील प्लवंग पुरवतात. (ब) जागतिक तापमानवाढीमुळे मागील 3 दशकात ही क्षमता 6% पेक्षा जास्त ने कमी झाली आहे.

पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. (अ) दुय्यम लहरी (Secondary waves) फक्त स्थायू माध्यमातून प्रवास करू शकतात. (ब) पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून (Outer Core) दुय्यम लहरी जाऊ शकत नसल्याने हा भाग द्रवरूप (Liquid) मानला जातो.

खालीलपैकी कोणत्या गोष्टी प्रवाळ (Corals) वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात? (अ) तापमान (ब) स्वच्छ पाणी (क) सूर्यप्रकाश (ड) बदलती क्षारता (Varying alkalinity) (इ) खोली (Depth) (फ) स्थिरक्षारता (Stable alkalinity) (ग) दाब (Pressure)

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

भारतातील प्रदूषणासंबंधित ठिकाणे व त्यांची राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा. (अ) कालाअंब (i) हिमाचलप्रदेश (ब) उत्तर अकार्ट (ii) राजस्थान (क) सिंगरौली (iii) उत्तरप्रदेश (ड) पाली (iv) तामिळनाडू

(अ) पृथ्वीवरील सर्वोच्च बिंदु माऊंट एव्हरेस्ट असून तो नेपाळमधील ग्रेटर हिमालयात आहे. (ब) सागरतळातील सर्वात खोल बिंदु मारियाना गर्ता असून तो पूर्व पॅसिफिक समुद्रात स्थित आहे.

भूपटलाच्या सर्वात वरच्या घन थरास सियाल असे म्हणतात. सियालसंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती? (अ) सियाल थराची जाडी (thickness) 29 कि. मी. इतकी असावी. (ब) सियाल थराची घनात (Density) 2.65 ते 2.77 एवढी असावी. (क) ग्रॅनाईटसारख्या अधिसिलिक व अवसादी खडकापासून सियाल बनलेला असतो.

गहू पिकाबद्दल चुकीचे विधान ओळखा. (अ) गव्हास थंड,कोरडे आणि स्वच्छ हवामान चांगले मानवते. (ब) त्याच्या वाढीसाठी 15 ते 35 अंश से.इतके तापमान पोषक असते. (क) महाराष्ट्रात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. (ड) हलक्या जमिनीमध्ये गव्हाचे उत्पादन चांगले येत नाही.

सार्वजनिक सभा ही सनदशीर मार्गाने चळवळ करणारी संघटना होती. या संघटनेने जनतेचे प्रश्न कंपनी सरकारपुढे मांडून काही मागण्या केल्या होत्या. पुढीलपैकी कोणती मागणी त्यात समाविष्ट नव्हती?

1849 साली स्थापन झालेल्या परमहंस सभेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे होती? (अ) मूर्तीपूजा न करणे. (ब) दलित वर्गात शिक्षण प्रसार करणे. (क) विधवा पुनर्विवाह घडविणे.

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

वर्णनावरून व्यक्ती ओळखा. (अ) मराठी भाषेतील साहित्यिक व कवी (ब) 1895 मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार (क) 'ख्रिस्तायन' नावाचे पुस्तक लिहिले.

खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

सर्वसाधारणपणे G15 चे कार्य तंत्र कोणत्या विभागात विभागले जाते? (अ) आदान (Input) (ब) प्रदान (Output) (क) संचयन (Storage) (ड) कुशल हाताळणी (Manipulation)

महाराष्ट्र सर्वात जास्त लिंग गुणोत्तर _______________ जिल्ह्यात तर सर्वात कमी _______________ या जिल्ह्यात आहे.

(अ) महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे. (ब) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता 382/चौ. किमी इतकी आहे. (क) 2011 च्या जनगणनेनुसार भारताची घनता 365/चौ. किमी आहे. वरीलपैकी योग्य विधान/ने कोणती?

पुढीलपैकी कोणी 'इंडिया डिव्हायडेड' हे पुस्तक लिहिलेले आहे?

(अ) टुंड्रा म्हणजे दलदली मैदाने (Marshy Plains) होय. (ब) येथे तापमान, पर्जन्य, बाष्पीभवन हे अत्यंत जास्त असते. टुंड्रा प्रदेशासंबंधी वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे.

2001 साली करण्यात आलेल्या स्टॉकहोम कराराचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहे.

इ. स. 1848 मध्ये मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजातील काही विद्यार्थ्यांनी 'ज्ञानप्रसारक सभा' स्थापन केली, या सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?

अमेरिकेतील सॅन फॅन्सिस्को या शहरात होमरूल लीगची स्थापना करण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीबाबत खालीलपैकी कोणती/ते विधान/ने योग्य आहेत? (अ) दख्खन पठाराखाली कोणतीही खनिजे आढळून येत नाही. (ब) देशाच्या एकूण खनिज संपत्तीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४% च्या आसपास आहे. (क) बॉक्साइटच्या उत्पादनात भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक येतो.

अयोग्य विधान निवडा.

खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. (अ) ज्यावेळी कॅमेऱ्यातील नामी अंतर (Focal Length) कमी असते, त्या कॅमेऱ्याला 'वाइड अँगल कॅमेरा म्हणतात. (ब) ज्यावेळी कॅमेऱ्यातील नामी अंतर जास्त असते त्या कॅमेऱ्याला नॅरो अँगल कॅमेरा म्हणतात. (क) नॅरो अँगल कॅमेऱ्यामध्ये लहान भूवैशिष्ट्ये सुद्धा स्पष्टपणे छायांकित होतात.

खालीलपैकी कोणी बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणून कार्य केले होते?

योग्य जोड्या जुळवा. राष्ट्रीय उद्यान राज्य (अ) केबूल लाम्जो (i) आसाम (ब) नोकरेक (ii) सिक्कीम (क) कांचनगंगा (iii) मेघालय (ड) नामेरी (iv) मणिपूर

कीर्तनामध्ये खालीलपैकी कोणता संगीत प्रकार वापरला जात नाही?

हवाई छायाचित्रण (Aerial Photography) उपग्रह दूरसंवेदनापेक्षा (Satellite Remote Sensin) कारण-

खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. (अ) अंटार्क्टिकावरील ओझोनच्या प्रमाणात 1977-84 दरम्यान 40% घट झाली. (ब) क्लोरोफ्लुरोकार्बन्स, हॅलॉन्स, मिथाईल क्लोरोफॉर्म इ. मुळे ओझोनचा अवक्षय (Ozone depletion) घडतो. (क) अंटार्क्टिकावरील ओझोन विवराचे (Antarctic Ozone hole) हिवाळ्यातील तेथील तापमान आणि त्यानंतर येणारा उन्हाळा

पुढीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. (अ) आवर्तामध्ये (Cyclone) केंद्राकडे जास्त दाब तर भोवताली कमी दाब असतो. (ब) प्रत्यावर्तामध्ये (Anticyclone) केंद्राकडे कमी दाब तर भोवताली जास्त दाब असतो.

योग्य जोड्या जुळवा. (अ) अरुणोदय (i) हेमचंद्र प्रसाद घोष (ब) वसुमती (ii) धोंडोंपंत फडके (क) विविधवृत्त (iii) रामनंद चॅटर्जी (ड) प्रवासी (iv) रामभाऊ तटनीस पर्यायी उत्तरे :

खालीलपैकी कोणत्या भूरुपशास्रज्ञाने (Germophologist) सर्वात प्रथम अपक्षरण चक्राची (Erosionalcycle/Geographical Cycle) संकल्पना मांडली.

धातू व हे ज्या खनिजांपासून काढली जातात त्यांच्या योग्य जोड्या जुळवा धातू (Metals) खनिज (Minerals) (अ) ॲल्युमिनिअम (i) बॉक्साइट (ब) पोटॅशिअम (ii) डोलोमाईट (क) मॅग्नेशिअम (iii) रॉकसॉल्ट (ड) सोडिअम (iv) पेड्रेसॉल्ट

इ. स. 1761 मध्ये हैदरअलीने मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश मिळवला, म्हणून मराठे आणि हैदर यांच्यात झालेल्या युद्धात हैदर पराभूत होऊन त्याने मराठ्यांशी 'अनंतपूरचा तह' केला होता. त्यात पुढीलपैकी कोणत्या अटी समाविष्ट होत्या? (अ) हैदरअलीने मराठ्यांना (पेशव्यास) युद्धखर्च म्हणून 30 लाख रु. द्यावेत. (ब) तुंगभद्रेच्या उत्तरेकडील संपूर्ण प्रदेश मराठ्यांना द्यावा.

ब्रिटिशांना भारतीयांच्या मागण्यांची माहिती मिळावी या उद्देशाने 1889 साली लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा स्थापन केली गेली होती, या शाखेचे प्रथम अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

संघटना आणि मुख्यालय यांच्या योग्य जोड्या जुळवा. (अ) IUCN (i) नैरोबी (केनिया) (ब) UNEP (ii) ग्लँड (स्वित्झर्लंड) (क) WWF (iii) जिन्हेवा (स्वित्झर्लंड) (ड) WMO (iv) न्यूयॉर्क (USA)

पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान ओळखा. (अ) आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून मध्यवर्ती कायदेमंडळात 5 सप्टेंबर 1919 रोजी पटेल बिल मांडण्यात आले होते. (ब) ब्राह्मणेत्तर चळवळीतील सर्वांनीच या बिलास जोरदार विरोध दर्शविला होता. (क) या बिलास अनुकूल असे 'प्रणय प्रभाव' हे नाटक दिनकरराव जवळकरांनी लिहिले होते.

गांधीजी आंदोलन मोठ्या निर्धाराने सुरू करतात, काही काळ मोठ्या कौशल्याने त्याचे संचलनही करतात, परंतु शेवटी आपले धैर्य गमावून माघार घेतात, मधूनच पळ काढतात अशा शब्दात खालीलपैकी कोणी असहकार चळवळ स्थगित केली म्हणून गांधीजींवर टिका केली होती?

2007 मध्ये WWF (World Wildlife Fund) या पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील 10 धोकाग्रस्त बनलेल्या/मृत नद्यांची यादी जाहीर केली. खालीलपैकी कोणत्या नद्यांचा त्यात समावेश आहे. (अ) गंगा (ब) सिंधू (क) यमुना (ड) यांगत्से (इ) नाईल (फ) थेम्स

साक्षरतेसंबंधी पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाबाबत (Maharashtra state Finance Corporation) पुढीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. (अ) या महामंडळाची स्थापना 1962 साली मुंबई येथे झाली. (ब) स्थापनेपासूनच गोवा व दीवदमण या राज्यांकरिता महामंडळाकडून वित्त पुरवठा केला जातो. (क) लघु व मध्यम उद्योगांना दीर्घकालीन वित्त पुरवठा करण्याकरिता या महामंडळाची स्थापना झाली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनांविषयी (1885-1947) खालीलपैकी अयोग्य विधान निवडा?

पुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधाने ओळखा. (अ) 18 जुलै 1857 ला मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. (ब) 1862 ला मुंबई विद्यापीठातील चार पदवीधरांपैकी न्या. रानडे हेदेखील एक होते.

भारतामध्ये कोणता कालावधी हा कृषि पीक वर्षाचा कालावधी म्हणून मानला जातो?

संघटना आणि संबंधित व्यक्ती याबद्दलची चुकीची जोडी ओळखा. (a) इंडियन सोसायटी - आनंदमोहन बोस (b) नॅशनल इंडियन असोसिएशन - मेरी कारपेंटर (c) स्वाध्याय आश्रम - केशव सिताराम ठाकरे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेचा 'क्रांतिकारी संघटना' असा उल्लेख करून पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने असे सांगितले की या संघटनेचे ब्रिटिश सरकार आणि भारतावरही दुष्परिणाम होतील?

खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. (अ) त्यांचा जन्म 1805 साली महादेव कोळी जमातीत झाला. (ब) 1838 साली त्यांनी रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. (क) त्यांच्या वडिलांच्या अनुपस्थितीत ते आपल्या गावात पोलिस पाटील पदाचा कारभार सांभाळीत. (ड) इंग्रजांविरुद्धच्या बंडाची शिक्षा म्हणून 2 मे 1848 रोजी ठाणे येथे त्यांना फाशी देण्यात आली.

खालीलपैकी कोणी 'द सोशिॲलिस्ट' नावाचे नियतकालिक सुरू केले?

दशावतारी नृत्य प्रकार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आढळतो?

खालील विधाने लक्षात घ्या. (अ) भारतीय हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांनी 'सोनोरा - 64' या गव्हावर किरणोत्सारी प्रक्रिया करून 'शरबती सोनोरा' ही गव्हाची नवीन जात निर्माण केली. (ब) 1966 च्या खरीप हंगामापासून भारतामध्ये उच्च उत्पन्न जाती कार्यक्रम (HYVP) सुरू करण्यात आला जी हरित क्रांतीची नांदी समजली जाते. (क) अलिकडच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष येत आहे की सध्या देशामध्ये कृषी उत्पादन वाढीला पठारावस्था लागली आहे. (ड) हरितक्रांतीने एक पिक पद्धतीस (monoculture) चालना दिली ज्यामुळे पीक रोगांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा.

दूरसंवेदन तंत्राविषयी (Remote Senning Technology) योग्य विधान/ने ओळखा. (अ) दूरसंवेदनासाठी विमान व कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो. (ब) हवाई छायाचित्रणापेक्षा उपग्रहाद्वारे केले जाणारे भूसर्वेक्षण आर्थिकदृष्ट्या स्वस्त आहे. (क) नकाशा/टोपोशीट तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो.

अचूक जोडी ओळखा

'ऑपरेशन ब्लू स्टार' ही लष्करी कारवाई झाली तेव्हा भारतीय लष्काराचे प्रमुख ______________ हे होते.

योग्य विधाने ओळखा. (अ) 'लावणी' हा काव्यप्रकार शाहिरी वाङमयाचा एक भाग समजला जातो. (ब) लावणीचे जनकत्व वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांच्याकडे दिले जाते. (क) शाहिरी लावणी, बैठकीची लावणी, फडाची लावणी असे लावणीचे तीन प्रकार पडतात.

खालीलपैकी कोणत्या किनारपट्टीला पश्चजल (Backwater) आणि पश्चजल बेटे (Backwater Islands) लाभलेली आहेत.

वरच्या थरातून आलेली मृदा द्रव्ये खालच्या थरांमध्ये साचण्याच्या (deposit) प्रक्रियेस काय म्हणतात?

खालीलपैकी अविघटनशील प्रदूषके कोणती? (अ) मृत वनस्पती (ब) प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या (क) खते (ड) DDT (इ) किटकनाशके

योग्य विधाने ओळखा. (अ) 1946 साली मुंबईमध्ये भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे होते. (ब) भाषावर प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार महाराष्ट्र राज्यात अजून समाविष्ट न झालेले मराठी भाषिकांचे सलग प्रदेश या राज्यास जोडणे हा परिषदेचा महत्त्वाचा उद्देश होता. (क) 1955 पर्यंत या परिषदेचे कार्य चालू होते.

योग्य जोड्या जुळवा. लेखक ग्रंथ (अ) पंडिता रमाबाई (i) सॉकेटिसचे चरित्र (ब) विष्णुशास्री चिपळुणकर (ii) इंग्लंडचा प्रवास (1883) (क) बाबा पद्मनजी (iii) पृथ्वीराज चौहान चरित्र (ड) गोपाळ हरी देशमुख (iv) ख्रिस्तरत्नमाला पर्यायी उत्तरे :

जोड्या जुळवा (अ) जागतिक वन दिवस (i) 14 नोव्हेंबर (ब) जागतिक विविधता दिवस (Biodiversity) (ii) 22 मे (क) जागतिक पर्यावरण दिवस (iii) 5 जून (ड) जागतिक ऊर्जा संवर्धन दिवस (Energy Conservation) (iv) 21 मार्च

राज्ये व सरोवरे यांच्या योग्य जोड्या जुळवा. (अ) उत्तराखंड (i) भीमताल (ब) हिमाचल प्रदेश (ii) चंद्रताल (क) ओदिशा (iii) कोलेरू (ड) आंध्रप्रदेश (iv) पुलिकत

1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात मराठवाड्यातील सत्यशोधक समाजाची पहिली शाखा स्थापन झाली?

Your score is

The average score is 28%

This will close in 20 seconds