CTS is Back, Competitive Talent Scholarship Exam, Chanakya Mandal Pariwar

चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी ✨

Competitive Talent Search (CTS) 2024
A Scholarship Exam

परीक्षेचे स्वरूप:
🔸 ही परीक्षा ३ टप्प्यात घेण्यात येते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
🔹 पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकाच दिवशी होते.

👉 पूर्व परीक्षा- बहुपर्यायी (MCQ Pattern)
👉 मुख्य परीक्षा- वर्णनात्मक (Descriptive – 2 निबंध आणि एक case study)

🛑 परीक्षा दिनांक: 17 मार्च 2024
🛑 परीक्षा केंद्रे: पुणे (सदाशिव पेठ, वारजे), मुंबई, छत्रपती संभाजीनगर

✅ Registration Fees: Rs.500/-
📝 Registration form: https://forms.gle/uXLBepELMURHUCseA

विशेष सूचना: Fees भरलेल्या विद्यार्थ्यांना, श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS) लिखित नवा विजयपथ हे पुस्तक निःशुल्क दिले जाईल.

⏺️ अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 080-69015456 ,080-69015458

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts