Career Guidance Seminars

UPSC, MPSC किंवा इतर स्पर्धापरीक्षांद्वारे स्वतःचे करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
करिअर मार्गदर्शनपर सत्र…✅

मुंबई:

मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक, संचालक – चाणक्य मंडल परिवार

पुणे (वारजे केंद्र)

 • शनिवार, दिनांक 1 जून 2024
 • वेळ: सायं 6 वाजता
 • स्थळ: चाणक्य मंडलचे वारजे केंद्र, पुणे.
 • Registration link: https://forms.gle/LaCH6BoaeFyeKL2t5

पुणे (सदाशिव पेठ)

 • रविवार, २ जून 2024
 • वेळ: सकाळी 11 वाजता
 • स्थळ: भावे हायस्कूलचे सभागृह, सदाशिव पेठ, पुणे.
 • Registration link: https://forms.gle/LaCH6BoaeFyeKL2t5

मुंबई:

 • शुक्रवार, 31 मे 2024
 • वेळ : सायं 6.30 वाजता
 •  स्थळ : स्वामी नित्यानंद हॉल, शीव (प.) मुंबई
 • Registration link: https://forms.gle/Mj74XKKCRG9sQyng8

Online:

 • रविवार, २ जून 2024
 • वेळ: सायं ७ वाजता
 • Online – Google Meet
 • नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/Cr368dyjcLmr51yq7

🛑 सर्वांना सस्नेह निमंत्रण…✨

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454/08069015455

Tags
#news

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts