राज्य सेवा परीक्षेत निवडल्या गेलेल्या एकूण ४०३ पैकी २३४ विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर चाणक्य मंडल परिवारमध्ये मार्गर्दर्शन घेतले आहे. यात एकूण ६ उपजिल्हाधिकारी, ५ पोलीस उपधीक्षक (DySP),११ उप मुख्यकार्यकारी अधिकारी, १३ सहाय्यक राज्यकर आयुक्त, ०७ मुख्याधिकारी यांचादेखील समावेश आहे.

या सर्वांनी चाणक्य मंडल मध्ये विविध स्तरावर मार्गदर्शन घेतले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माननीय अविनाश धर्माधिकारी सर यांनी विशेष अभिनंदन केले आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

आमचा दैदीप्यमान निकाल खालील प्रमाणे

Open chat
Hello 👋
Can we help you?